DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जिल्हा परिषदेच्या १३ कोटी ९१ लाखांच्या ५३ कामांना वर्क ऑर्डर

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनांची २४ तासांत अंमलबजावणी जळगाव,‌ जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या जिल्हा परिषदेकडील १३ कोटी ९१ लाखांच्या ५३ कामांना आज कार्यादेश देण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष…

‘या’ वेळेत कर्जवसुलीसाठी कर्जदाराशी संपर्क करू नये -आरबीआय

नवी दिल्ली ;- आर्थिक संस्थांकडून आणि त्यांच्या वसुली एजंटांकडून वेळीअवेळी होणाऱ्या कर्जवसुलीच्या कारवाईला लगाम लावण्याचे काम रिझर्व्ह बँकेने केले आहे. कारण आता सकाळी आठच्या आधी आणि रात्री सातनंतर कर्जवसुलीसाठी कर्जदाराशी संपर्क करू नये, असा…

रेल्वेच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : शतपावलीसाठी गेलेल्या अर्जुन भिवसन चौधरी (वय ८५, रा. चौघुले प्लॉट शनिपेठ) यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

बाळद येथील इसमाचा सर्पदंशाने मृत्यू

बाळद, ता. पाचोरा ;- तालुक्यातील बाळद खुर्द येथील महादू नारायण पाटील (वय ५८) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. महादू पाटील हे २४ रोजी शेतामध्ये बैलांसाठी गवत कापण्याचे काम करीत असताना हि दुर्दैवी घटना घडली . त्यांना विषारी सापाने दंश केला.…

आयशरची दुचाकीस्वाराला जोरदार धडक ; दोन जण गंभीर

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना भरधाव आयशरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना महामार्गावरील साईराज रेस्टॉरंटसमोर काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले. दीपक गोकुळ सोनवणे व त्यांचा मुलगा…

अमळनेरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची २८ रोजी सभा

अमळनेर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांची शनिवार दि.२८ रोजी रात्री ८:०० वाजता अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात जाहीर सभा आयोजित केली आहे. सदरहु सभा आगामी सार्वत्रीक लोकसभा व…

ट्रॅक्टरच्या धडकेत कठोरा येथे एक जण ठार

वरणगांव ;- भुसावळ तालुक्यातील कठोरा खुर्द येथे शेतात जाणाऱ्याला ट्रॅक्टरची धडक लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सकळाच्या सुमारास घडली याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार कठोरा येथील गंगाराम भास्कर पाटील ( ५८ ) हे शेतात जात असताना…

जिल्ह्यातील १७ अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना

जळगाव;- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'मेरी माटी, मेरा देश' अभियानात जळगाव जिल्ह्यातील स्वयंसेवकांसोबत जिल्ह्यातील १७ अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना करण्यात आले. मुंबईच्या आझाद मैदान येथे दि.२७ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व…

आय. एम. आर महाविद्यालयात रंगला गरबा दांडिया

जळगाव;- शारदीय नवरात्र निमित्त के. सी. ई. सोसायटीचे इन्सिस्ट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च, जळगाव मध्ये गरबा आणि दांडिया २०२३ चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे साथ देवून आपल्या कलागुणांचे बहारदार सादरीकरण केले.…

पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा !

जळगाव ;- पोदार इंटरनॅशनल स्कुल,जळगाव येथे २३ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घटस्थापने पासूनच उत्सवाला अनुसरून विविध उपक्रम शाळेमार्फत घेण्यात आले. या शाळेचे प्रसंगी प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी…