DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

साने गुरुजी, बहिणाबाईंच्या मातीतील साहित्य संमेलन दिशादर्शक ठरणार : डॉ. रविंद्र शोभणे

अमळनेर : पुज्य साने गुरुजी व बहिणाबाई चौधरी यांच्या मातीत होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येणाऱ्या काळात महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ. रविंद्र शोभणे यांनी व्यक्त केला.…

बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये क्षितिज वारके प्रथम तर मुलींमध्येऋतुजा बालपांडे प्रथम

जळगाव ;- - जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १५ ऑक्टोंबर रविवार रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरा वर्षा आतील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा जैन स्पोर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचा क्षितिज…

जैन उद्योग समूह समाजासाठी दात्वृत्व करण्यात सदैव अग्रेसर- ना. गुलाबराव पाटील

जळगाव ;- समाजातील उपेक्षित घटकांचे आपण कायमच देणं लागतो याच उदात्त भावनेने जैन उद्योग समूह सदैव कार्य करत आहे. पार्वतीनगरमधील रहिवाशांसाठी गौराई बहुद्देशीय संस्था व हाॕलचे नूतनीकरण करून अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. घटस्थापनेच्या…

विद्यार्थी आत्महत्या रोखण्यासाठीचा मनाला सशक्त करणे हाच प्रभावी उपाय -ब्रह्माकुमारी सुमनदीदी

आध्यात्मिक सशक्तिकरणाने स्वर्णीम भारताचा उदय अभियानाचा शुभारंभ जळगाव : - आज सर्वत्र विद्याथ्र्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे याला कसे थांबविता येईल यावर समाजशास्त्रज्ञ चिंतेत आहेत, अशावेळेस मनास सशक्त बनविणे हाच एकमेव…

मूळजी जेठा महाविद्यालयात पाचदिवसीय नवलेखक शिवीर

जळगाव- हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी भारत सरकार संचालित उच्चतर शिक्षण विभागातील केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्लीच्या वतीने हिंदीतर भाषिक राज्यांमध्ये नवलेखक शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. राजभाषा अधिनियमांच्या अधीन…

जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची धामधूम !

जळगाव ;- सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. १६ ऑक्टोबर २०२३ पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यपदी निवडून येण्यासाठी…

भोलाणे येथे लाकडी दांडा व पट्टीने एकास बदडले

जळगाव;-पाण्याची कॅन न विचारता घेऊन जात असताना याचा जाब विचारला असता याचा राग येऊन एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुचाकी ला लावलेल्या लोखंडी पट्टीने मारून दुखापत केल्याची घटना 11 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी…

दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी येथे माहेर असलेल्या एका 23 वर्षे विवाहितेचा, माहेरहून दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

पहुर ;- तालुक्यातील वाकडी येथील माहेर असलेल्या 31 वर्षीय विवाहितेला ऑफिस बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती…

पुर्नाड फाट्याजवळ अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडून जळगावचा तरुण ठार

जळगाव / मुक्ताई नगर ;- नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मूर्ती आणण्यासाठी जळगावच्या मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथील तरुण बऱ्हाणपूर येथे देवीची मूर्ती घेऊन परतत असताना पुर्नाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाल्याने यात यात देवीची मूर्ती अंगावर पडून ३५…