जळगाव मनपाच्या निष्क्रियतेचा फटका; अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
जळगाव | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात आज दिनांक १८ रोजी झालेल्या पाणीपुरवठ्यात अतिशय अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याने परिसरात नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे पुन्हा एकदा…