DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात नवदुर्गा आरोग्य अभियाननिमित्त आरोग्य तपासणी

जळगाव ;- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनानुसार इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शासकीय होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालय व जळगाव यांच्या संयुक्त विद्यमा* नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा आरोग्य अभियान…

देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम –  गुलाबराव पाटील

माझी माती - माझा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा कार्यक्रम धरणगाव / जळगाव ;- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझी माती – माझा देश या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केले असून देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा…

आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत आयएमआरच्या महिला संघाला विजेतेपद

जळगाव ;- के सी ई चे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव. येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत आय एम आर च्या महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला. अंतिम सामना हा मु जे .…

अमळनेरचा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ‘तन्वीर शेख याची ठाणे कारागृहात रवानगी

अमळनेर |प्रतिनिधी खुनाच्या गुन्हासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सराईत गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक (वय २७, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर ) मोक्काची कारवाई व प्रतिबंधक कारवाया होऊनदेखील त्याच्या कसलीही सुधारणा दिसून न आल्याने…

फैजपुर येथील महिलांना बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक

फैजपूर - गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमासाठी आलेल्या डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी दुधापासून बनविले जाणारे मूल्यवर्धन उत्पादने यांविषयी माहिती दिली. तसेच दुधापासून बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक करून…

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव उत्साहात

जळगाव - गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ ते २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा…

सावदा येथील डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूलमध्ये नवरात्रोत्सव उत्साहात

सावदा - डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल सावदा येथे १६ ते १९ ऑक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांसमवेत पालकही दांडिया, गरबा नृत्याचा आनंद घेत आहे. सोमवार दिनांक १६…

सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक स्पर्धांचे आयोजन

जळगाव ;- सुरेशदादा जैन हे गेली अनेक वर्ष राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील हुशार परंतु आर्थिक दृष्ट्या अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसडी-सीड च्या माध्यमातून उच्चशिक्षण…

BREKING: अवैधरित्या उत्खनन प्रकरणी आ. खडसे यांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

जळगाव :- मुक्ताईनगरच्या तहसीलदारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आ. एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींवर दंडाची नोटीस अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२.१५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी बजावली…

अँपवर ओळख होऊन तरुणीला एकाने घातला ५ लाखांचा गंडा

जळगाव ;- चोपडा तालुक्यातील एका ३३ वर्षीय युवतीची एका तरुणाशी  ऍपवर ओळख झाल्यानंतर तरुणाने युवतीचा विश्वास संपादन करून सुमारे ४ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध फसवणुकीचा…