DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अधक्ष्यपदी आकाश सैतवाल

जामनेर : केंद्र तसेच राज्य शासनाच्या अंतर्गत वंचितांना मिळणाऱ्या घरकुल आवास योजनांच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदी जामनेरचे श्री. आकाश सैतवाल यांची माजी अध्यक्ष श्री.मनमोहनसिंग राजपूत आणि संघटनेच्या सदस्यांच्या सहमतीने दि.१८/०३/२०२३ रोजी एकमताने निवड करण्यात आली आहे.
संघटनेसाठी सतत सर्वोतोपरी मदत करण्याची आणि समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी आहे असे विधान आकाश सैतवाल यांनी केले.
यावेळी एकमताने नियुक्ती पदांची कार्यकारणी खालीलप्रमाणे *ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य अधक्ष्य पदी श्री.आकाश सैतवाल* जामनेर उपाध्यक्ष-जगपाल वैद्य ,गोंदिया सचिव-किशोर भोई,नाशिक सहसचिव-पवन स्वामी,धाराशिव खजिनदार-समाधान पवार,बिड यांची निवड करण्यात आली आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.