चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ
जळगाव | प्रतिनिधी
नवीन मराठी वर्षाची सुरुवात चैत्र पालवी स्वर उत्सवाने करण्यात आली. दीपक चांदोरकर यांची संकल्पना असलेल्या ओवी ते पसायदान मराठी गीतांचा अविष्कार रसिक श्रोत्यांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक…