DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

धनंजय पाटील यांचा ‘खान्देश रत्न’ पुरस्काराने गौरव

 

जळगाव | प्रतिनिधी

 

नवभारत नवराष्ट्र सन्मान सोहळा कार्यक्रमात धनंजय पाटील यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खानदेश रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबरावजी पाटील , लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेशदादा पाटील ,रावेरचे आमदार शिरीष दादा चौधरी, माजी खासदार डॉ उल्हास पाटील, शहराचे आमदार राजू मामा भोळे, व नवभारत ग्रुप प्रेसिडेंट श्रीनिवास साहेब , महा व्यवस्थापक प्रशांत वाघ साहेब यावेळी उपस्थित होते. जळगाव शहरातील भैय्यासाहेब गंधे सभागृह येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.