DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

jalgaon police

अनुकंपाधारक ९ पोलीस पाल्यांना महसूल विभागात शासकीय नोकरी

जळगाव,जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील सामायिक अनुकंपाधारकांच्या यादीत पोलीस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून ९ अनुकंपाधारक उमेदवारांना आज तलाठी व लिपिक टंकलेखक या वर्ग ३ पदावर नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व…

पारोळा स्मशानभूमीत आढळला मृतदेह

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या इसमाचे शव स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत पारोळा…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

का. ऊ. कोल्हे विद्यालयात दहशतवाद्यांशी पोलिसांचा सामना ; मॉक ड्रिलद्वारे पोलिसांचे प्रात्यक्षिक

जळगाव ;- शहरातील का. ऊ. कोल्हे विद्यालयात आज दुपारी तीन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्वरित कारवाई करीत एका दहशत्वाद्याला ठार करून दोन जणांना जिवंत पकडल्याची कारवाई केली. यावेळी गोळीबार झाला . या…

दोन सराईत गुन्हेगारांवर २ वर्षांच्या हद्दपारीची कारवाई

जळगाव : - जळगाव शहरातील पिंप्राळा आणि तालुक्यातील नशिराबाद येथील दोन सराईत दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. हि कारवाई प्रातांधिकाऱ्यानी केली आहे. बेकायदेशीर वाळू वाहतूक, दंगलीमधील सहभाग, लोकांमध्ये दहशत माजविणे यासह इतर…

जिल्ह्यातील नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश

जळगाव ;- जिल्ह्यात बदलून आलेल्यांसह प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आलेल्या नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले. त्यांना तत्काळ नवीन पदस्थापना झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षाचे…

जळगावतील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील  दोन कुविख्यात गुन्हेगारांवर जिल्हाधिकारी अमन मित्तल (Collector Aman Mittal)  यांनी स्थानबद्धतेची कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. रीजवान (Rizwan) उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (22, अजमेरी…