DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

#jalgaon

वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा रविवारी होणार उद्घाटन सोहळा

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क जळगाव : उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्हयातील नागरिकांना अद्ययावत वै‌यक्तिय सुविधा मिळण्यासाठी शहरात सर्व सुविधायुक्त एक सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा स्व सौ. वनिता लाठी यांचा मानस होता. हा मानस प्रत्यक्षात…

तरुणाची जळगावात गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील बिलाल शेख वलीयोद्दीन (वय ३१) या तरुणाने शनिवारी आठ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कर्जबाजारीपणा मुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली…

अंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा पुरुष गटात केसीई आयएमआर तर महिला गटात जी एच रायसोनी…

जळगाव ;- जळगाव विभाग अंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल पुरुष महिला स्पर्धेचे आयोजन डॉ.अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयात, करण्यात आले होते. स्पर्धेत पुरुष गटात सहा संघ तर महिला गटात पाच संघांनी सहभाग नोंदविला स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ…

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

चोपडा ;- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करून ती मुलगी एवढेच गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिडको येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात बंद घर फोडून हजारोंचा ऐवज लंपास

जळगाव;- घर बंद असल्याची संधी हेरून अज्ञात चोरटयांनी घरातून सुमारे १ लाख ४५ हजारांचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल घेऊन लंपास केल्याची घटना पिंप्राळा परिसरातील श्रीकृष्ण पार्क येथे २८ रोजी दुपारी उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर…

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीत प्राध्यापक-पालक सभा उत्साहात

जळगाव, ;- येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती…

बँकींग (IBPS) परीक्षांच्या मार्गदर्शन वर्गासाठी ऑनलाईन अर्ज मागविले

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत…

फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेने पटकावले विजेतेपद

जळगाव;- समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांच्या नाशिक विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेने विजेतेपद पटकावले आहे. अहमदनगर येथे या स्पर्धा पार पडल्या. नाशिक विभागातील ७ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळातील…

ललित पाटील याला सरकारकडून मदत -नाना पटोले

जळगाव :- ड्रग्स तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यासाठी सरकारनेच मदत केली असून नुसती दाल काली नसून पूर्ण दाल काली आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत केला . नाना पटोले शनिवारी जळगाव जिल्हा…

कंपनीतून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगाव:- शहरातील एमआयडीसीतील सेक्टर-एन मधील मयूर हायटेक इंडस्ट्रीज कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे.…