DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शिक्षणाधिकारी संशयित वैशाली झनकर वीर यांना अखेर एसीबीने केली अटक

नाशिक: शाळेचे अनुदान मंजुरीच्या मोबदल्यात ८ लाखांची लाच स्विकारणारया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संशयित वैशाली झनकर वीर यांना अखेर एसीबीने अटक केली आहे. तपासानंतर झनकर वीर या फरार झाल्या होत्या त्यामुळे एकूण तपासाबाबत…

17 ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती!

राज्यातील ज्या-ज्या भागांत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे अशा भागांमधील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात जीआर काढण्यात आला. मात्र आता या जीआरला…

जिल्हा बँकेला ईडीची नोटीस; रोहिणी खडसे खेवलकर अडचणीत

मुक्ताईनगर । प्रतिनिधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीने चौकशी केली असतांना त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष असून बँकेला ईडीची नोटीस प्राप्त झाल्याच्या चर्चेने

बायोपिकची तयारी सुरु:दिग्गज गायक किशोर कुमार यांचे कुटुंब बनवणार त्यांच्यावर बायोपिक

अलीकडेच, किशोर कुमार यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर बायोपिक येणार असल्याचे वृत्त आले होते. गांगुली कुटुंब म्हणजे किशोर कुमार यांची मुले अमित, सुमीत आणि पत्नी लीना चंदावरकर त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहेत. कुटुंबातील…

आठ लाखांची लाच घेताना शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांच्यासह चालकास अटक

नाशिक: जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर येवले यांना लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.10) ताब्यात घेतले होते. रात्री महिला संशयितेस अटक करण्याची…

पोटच्या मुलाचा आईनं केला खून; स्वत:लाही संपवलं

नाशिक: शहरातील पाथर्डी फाटा परिसरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ऑनलाईन अभ्यास करत नसल्याच्या कारणातून ३२ वर्षीय महिलेने पोटच्या तीन वर्षीय मुलाचा उशीने गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, महिलेने…

रणबीरआलियाचे यंदा कर्तव्य!

अभिनेत्री लारा दत्ताने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील नात्याबद्दल खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लाराने सांगितले की, रणबीर आणि आलिया यावर्षीच लग्न करणार आहेत. रणबीर-आलिया बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये…

आयुक्तालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक: श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार पोलीस घेत नसल्याच्या रागातून राजलक्ष्मी पिल्ले या महिलेने थेट पोलीस आयुक्तालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना काही वेळापूर्वी घडली. मुख्यमंत्र्यांसह…

Bigg Boss 15 OTT च्या नव्या घराचे फोटो आले समोर!

बिग बॉस १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. त्या आधी बिग बॉसच्या घराचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात बिग बॉसच्या घराचा नवा चेहरा पहायला मिळत आहे. बिग बॉसचे हे पहिले पर्व आहे जे टेलिव्हिजन नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. बिग…

अजूनही जिल्हयात एक हजारांवर कोरोना रूग्ण;रुग्णसंखेत घट नाहीच

नाशिक: जिल्हयात रूग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अजूनही जिल्हयात एक हजारांवर कोरोना रूग्ण आहेत. ३१ जूलैपासून यात कोणतीही घट झालेली नाही याउलट काही प्रमाणात वाढ झाली असून ही चिंता करण्यासारखी बाबत आहे.…