राशीभविष्य ; जाणून घ्या आजचा आपला दिवस कसा जाईल…*
मेष : वरिष्ठांसोबत जुळवून घेणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस.
वृषभ : पारिवारिक कामात धन खर्च होईल. जुन्या भेटी गाठी होतील.
मिथुन : व्यापार व्यवसायात साधारण परिस्थिती राहील. भावनात्मक होण्याएवजी व्यावहारिक निर्णय घ्यावा.
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…