DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अकरावीच्या ‘सीईटी’ परीक्षा नाेंदणीसाठी आज अंतिम मुदत

जळगाव | प्रतिनिधी अकरावी परीक्षेसाठी यंदाच्या वर्षी सीईटी परीक्षा घेतली जाणार अाहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी सोमवार (ता.२) पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज भरून घेतले जात आहे. मात्र, सीईटीचे संकेतस्थळ…

आजचे राशीभविष्य – ०२ ऑगस्ट २०२१

मेष - एका चांगल्या प्रोजेक्टवर काम कराल. मित्रांची मदत होईल. मित्र, कुटुंबासोबत वेळ घालवाल. अचानक लहान-मोठा फायदा होऊ शकतो. पैशांबाबत चिंता राहील. काही कामं अपूर्ण राहू शकतात किंवा कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. खांद्यावर असलेल्या…

हॉटेल मनालीमध्ये रात्री चोरट्यांनी मारला डल्ला

सावदा : प्रतिनिधी  सावदा येथील हॉटेल मनाली परमीटरूम आणि बीअरबारमध्ये रात्री चोरट्यांनी डल्ला मारून पूर्ण दारू व बियरचे बॉक्सेस आणि बाटल्या चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे. सावदा येथे महामार्गाला लागूनच हॉटेल मनाली परमीटरूम आणि…

HSC RESULT : निकाल लांबणीवर पडल्याने लाखो विद्यार्थ्यांना फटका!

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकाल  जाहीर करण्यासाठी दिरंगाई होत असल्याने केंद्रीय अभ्यासक्रमांसोबत इतर राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला राज्यातील लाखो विद्यार्थी  मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…

तेजश्री प्रधानने केली आगामी चित्रपटाची घोषणा

“होणार सून मी या घरची” या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. “झेंडा” या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतरचा तिचा मालिका आणि चित्रपट असा…

बचनपन का प्यार’मुळे अभिनेत्री अनुष्का शर्माची उडाली झोप

मुंबई: सोशल मीडियावर कधी कुणाचे भरभरून कौतुक होईल आणि कधी कुणाला वाईट पद्धतीने ट्रोल केले जाईल, याचा काहीच भरोसा नाही. आता हेच बघा ना सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमधील सहदेव दिर्दो या मुलाने गायलेले 'बचपन का प्यार' या…

माफी मागा, 25 कोटींची भरपाई द्या; शिल्पाची माध्यमांविरोधात याचिका

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं आता माध्यमांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तिनं आपल्या विरोधात ज्या माध्यमांनी बदनामीकारक वार्तांकन केलं आहे त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिल्पा आणि त्याचा पती राज कुंद्रा या…

दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी असा करा हळदीचा वापर

टीव्हीवरील टूथपेस्टच्या जाहिरातीमध्ये स्मितहास्य करणाऱ्या मॉडेलचे शुभ्र दात पाहताना आपले ही दात तितकेच आकर्षक दिसावेत असे आपल्यालाही वाटून जात असते. टीव्हीवरील मॉडेलच्या, किंवा एखाद्या सेलिब्रिटीच्या दातांचा शुभ्रपणा ही बहुतेकवेळी…

‘हे’ आहेत मक्याचे कणीस खाण्याचे अनमोल फायदे

पाऊस पडायला लागला की आठवतं गरम गरम मक्‍याचे कणीस, उकडलेले मक्‍याचे दाणे व त्यावर भुरभुरलेलं चाट आवडीने खातो. कॉर्न पॅटीस, कॉर्न सूप, कॉर्न पुलाव असे वेगवेगळे पदार्थ चवीने खाल्ली जातात. त्यात भर म्हणजे “मक्के की रोटी आणि सरसो दा साग’ला…