Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
सौ.जयश्रीताई महाजन उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार !
जळगाव : शहराच्या सर्वांगीण विकासाकडे पहिले पाऊल मी मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर टाकणार आहे. मंगळवारी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असे प्रतिपादन जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत…
महाशक्तीच्या साक्षीने रक्तदान करून अनिल चौधरींनी दाखल केला उमेदवारी अर्ज!
रावेर : रावेर-यावल मतदार संघाचा विकास गेल्या ४० वर्षापासून रखडला असून पिढीजात वारसा आणि खोट्या आश्वासांना मतदार आता कंटाळले आहेत. मतदारांना परिवर्तनाची आस असून यंदा परिवर्तन घडणारच आहे. सर्व समाजातील महाशक्तीच माझी खरी ताकद असून…
डॉ.संभाजीराजे पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार !
पारोळा : पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातून डॉ. संभाजीराजे पाटील उद्या, सोमवारी (ता. २८) सकाळी ११:०० वाजता रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
पारोळा येथील श्री…
आमदार राजूमामा भोळे यांना जनता एक लाखाच्या मताधिक्याने निवडून देईल; ना. गिरीश महाजन
जळगाव - जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे हे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनात्मक प्रचार करावा असा विश्वास भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.ते भाजपा…
उद्या आ.मंगेश चव्हाण यांची ऐतिहासिक रॅली !
चाळीसगाव : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे उद्या २८ तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन,…
टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता
जळगाव - जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने मुंबई कस्टमवर मात करत भारतातील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या टाईम्स शिल्ड क्रिकेट ट्रॉफी ‘ए’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. यात जैन इरिगेशनचा सर्वोत्कृष्ट फलंदाज सुवेद पारकर ठरला…
म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटलांना प्रचंड प्रतिसाद !
म्हसावद/जळगाव : शिवसेनेचे नेते व मंत्री, महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी म्हसावद - बोरणार जिल्हा परिषद गटात प्रचाराला जोमाने सुरूवात केली आहे. या गटातील म्हसावद, बोरणार, लमांजन, कुऱ्हाळदे, बिलवाडी, डोमगाव, बिलखेडा, वावडदा या गावात…
विटनेरची अख्खी ग्रामपंचायत शिवसेनेत : गुलाबराव पाटलांनी केले स्वागत
वावडदा / जळगाव : म्हसावद येथिल प्रचार दौरा आटोपल्यावर विटनेर येथे ग्रा.पं.चे विद्यमान सरपंच स्नेहा ललित साठे, सोसायटीचे चेअरमन तथा माजी सरपंच ललित साठे, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेचे नेते तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या…
आमदार राजूमामा भोळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
जळगाव : जळगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार सुरेश भोळे उद्या, सोमवारी (ता. २८) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी…
माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे !
पद्मालय/ जळगाव : शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पद्मालय मंदिरात श्री गणेशाच्या चरणी विजयाचं साकडं घातलं. पद्मालय मंदिराच्या पवित्र परिसरात, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य मांदियाळी जमा झाली होती. माझ्या विजयासह…