Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
१ नोव्हेंबरपासून ‘हे’ महत्वाचे नियम बदलणार
नवी दिल्ली : १ नोव्हेंबर २०२५ पासून सामान्य नागरिक, बँक ग्राहक, क्रेडिट कार्ड धारक आणि सरकारी कर्मचारी यांच्यासाठी अनेक महत्त्वाचे वित्तीय नियम अमलात येणार आहेत. हे बदल बँकिंग व्यवहार अधिक पारदर्शक करण्याबरोबरच पेन्शनधारक आणि डिजिटल…
विद्यापीठात एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे आयोजन
विद्यापीठात एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव…
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ‘मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी’आजाराच्या महिलेवर यशस्वी उपचार
जळगाव - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मेंदूतील रक्तपुरवठा खंडित होऊन झालेल्या मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ६२ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले. वेळेवर केलेल्या योग्य निदान व…
जळगाव हादरले! माजी मंत्री खडसेंच्या घरावर चोरट्यांचा डल्ला
जळगाव : शहरातील घरफोड्यांच्या वाढत्या घटनांना आता आणखी एक मोठी भर पडली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या शिवरामनगर येथील निवासस्थानी चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना समोर आली असून, परिसरात एकच…
देवयानी पाटील हिला राज्य तायक्वांडो स्पर्धेत कांस्यपदक
जळगाव : रत्नागिरी येथे दिनांक २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन ची देवयानी भिला पाटील हिने मुलींच्या ४४किलो आतिल वजन…
कबुतरांच्या संपर्कामुळे होणाऱ्या हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिसवर यशस्वी उपचार
जळगाव - कबुतरांच्या संपर्कामुळे हायपरसेन्सिटिव्हिटी न्युमोनायटिस गंभीर फुफ्फुसांचा आजाराने अत्यावस्थ झालेल्या ३० वर्षीय युवकावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेडीसिन तज्ञांनी अचूक आणि सातत्यपूर्ण उपचारांमुळे प्राण वाचवले.
एक ३० वर्षीय युवक…
मुक्ताईनगर पंचायत समिती आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार
जळगाव : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदी आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग तसेच…
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार
मुंबई : मुंबई येथील हॉटेल ताज लँड्स एन्ड्स, बांद्रा येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत आयोजित “राज्य निर्यात पुरस्कार वितरण सोहळा” भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. या सोहळ्यात सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांतील उत्कृष्ट…
पळसदरी ते भिवपुरी विभागात ब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस रद्द
मुंबई : कर्जत यार्ड पुनर्बंधणी आणि आधुनिक सिग्नल प्रणालीसंबंधित नॉन-इंटरलॉकिंगच्या कामांमुळे मध्य रेल्वेने पळसदरी ते भिवपुरी विभागात विशेष रेल्वे ब्लॉक जाहीर केला आहे. हे ब्लॉक रविवारी सकाळी ७:२० ते सायंकाळी ६:२० आणि सोमवारी सकाळी ११:२० ते…
पुण्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, दोन तरुणींची सुटका, दलाल अटक
पुणे : शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीबरोबरच अवैध धंद्यांचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. अशातच वेश्याव्यवसायाच्या आणखी एका प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, पश्चिम बंगालमधील दोन तरुणींना या व्यवसायात ढकलणाऱ्या एका दलालाला पुणे पोलिसांनी…