Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
आमदाराच्या घराची तोडफोड करीत वाहने जाळली
माजलगाव ;- मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिप्पण्णी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन…
केरळमध्ये प्रार्थनास्थळावर बॉम्बस्फोटात १ ठार २० जखमी
एर्नाकुलम ;- केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील एका प्रार्थना सभेवेळी झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. प्रार्थना सभेमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच एनआयएची टीम रवाना झाली आहे.…
ललित पाटील याला सरकारकडून मदत -नाना पटोले
जळगाव :- ड्रग्स तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यासाठी सरकारनेच मदत केली असून नुसती दाल काली नसून पूर्ण दाल काली आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत केला .
नाना पटोले शनिवारी जळगाव जिल्हा…
‘या’ वेळेत कर्जवसुलीसाठी कर्जदाराशी संपर्क करू नये -आरबीआय
नवी दिल्ली ;- आर्थिक संस्थांकडून आणि त्यांच्या वसुली एजंटांकडून वेळीअवेळी होणाऱ्या कर्जवसुलीच्या कारवाईला लगाम लावण्याचे काम रिझर्व्ह बँकेने केले आहे. कारण आता सकाळी आठच्या आधी आणि रात्री सातनंतर कर्जवसुलीसाठी कर्जदाराशी संपर्क करू नये, असा…
३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय एकात्मता शिबीर
जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रा.से.यो. विभाग, युवा व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली आणि रा.से.यो. प्रादेशिक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय एकात्मता शिबीर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे स्वागत
शिर्डी, ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड…
राज्यभरात ईडीची मोठी कारवाई: ; आर एल ज्वेलर्सवर ठिकठिकाणी छापेमारी
जळगाव /मुंबई ;- ईडीकडून आर एल ज्वेलर्सवर आज १५ रोजी राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,…
१०८’ रुग्णवाहिकेने नऊ वर्षांत वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण !
जळगाव;- रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’ मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले आहेत. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती…
आयशर ट्रकमधील तेलांचे डबे लांबवीले ; ५ जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव ;- रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकमधून ४ लाख ४८ हजार ४२० रूपये किंमतीचे गोडे तेलाचे डबे चोरून नेल्याची घटना गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील शिवशक्ती कार बाजार येथे घडली .…
जळगाव येथे तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणी झोपलेली असताना तिचे तोंड दाबून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की…