DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

एरंडोल (जि. जळगाव) : येथील ॲड. ओम त्रिवेदी व सौ. रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश त्रिवेदी (वय २३) याने देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे एरंडोलसह…

डॉक्टरला अडवून मारहाण; १५ हजारांची रोकड हिसकावली

पारोळा : तालुक्यातील नगाव गावाच्या शिवारात एका डॉक्टरला भररस्त्यात अडवून मारहाण करत त्यांच्या खिशातील १५ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवार, ४ मार्च रोजी…

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

रावेर : तालुक्यातील पाल गावातील एका कृषी केंद्रात भरदिवसा चोरीची घटना घडली असून तीन अज्ञात इसमांनी संगनमताने काउंटरमधील ड्रॉवरमधून ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार, ५ मार्च रोजी रावेर पोलीस ठाण्यात…

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जळगाव - जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये ४ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा होत आहे. ही परिषदेची ५५ वी राष्ट्रीय सुरक्षा दिन मोहिम आहे. या वर्षी ही मोहिम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता संपूर्ण आठवडाभर होणार आहे. २०२६…

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

जळगाव - गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन इको फ्रेंडली होळी उत्साहात साजरी करण्यात आली या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. महाविद्यालयाच्या आवारातील झाडांची पाने गोळा करून…

अमळनेरमध्ये व्यापाऱ्याला लुटले; मिरची पूड फेकून साडेपाच लाखांवर डल्ला

अमळनेर - जिल्ह्यात वाढत्या लुटमारीच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अमळनेरमधील पिंपळे रस्त्यावर स्कूटीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये लांबविल्याची घटना घडली. पोलिसांनी…

टपरीच्या वादातून दुकानदाराला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

धरणगाव : रस्त्यालगत असलेली दुकानाची टपरी काढून टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केल्याची घटना सोमवारी (२३ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे…

महापौरांच्या पत्रानुसार कार्यवाही : जळगाव शहरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेचा बडगा

जळगाव : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्तता करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता आक्रमक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत कालिका माता मंदिर…

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे संस्थापक, श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठेभाऊ यांनी नेहमीच 'अनुभूती'च्या विद्यार्थ्यांना…

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

जळगाव : पुण्यातील प्रसिद्ध रक्तवाहिन्या शल्यचिकित्सक डॉ. अमित राणे यांची जपानमधील टोकियो येथील प्रतिष्ठित 'जिकेई युनिव्हर्सिटी'  मध्ये 'WFVS' फेलोशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. जागतिक स्तरावरील या महत्त्वाच्या फेलोशिपसाठी निवड होणारे ते…