Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
आदित्य दाडकर सीए परिक्षा उत्तीर्ण
जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलचे जनसंपर्क अधिकारी मनोज दाडकर यांचे चिरंजीव आदित्य याने सीए परिक्षा उत्तीर्ण केली. दि इंस्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकौऊंट ऑफ इंडिया मार्फेत नोव्हेंबर २०२३ मध्ये सीए ची अंतिम…
फैजपूर पोलिसांची मोठी कारवाई : एक कोटींचा गुटखा जप्त
फैजपूर : येथील पोलिसांनी गुटखा वाहतुकीवर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. कारवाईत दोन आयशर भरून सुमारे ८३ लाखांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून मुख्य…
जैन चॅलेंज ट्रॉफी रुस्तमजी स्कूल व साने गुरुजी विद्यालय विजयी
जळगांव : येथे जैन इरिगेशन सिस्टीम लि संचालित जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे १६ वर्षा खालील २१ वी जैन चॅलेंज ट्रॉफी स्पर्धा ०८ जानेवारी पासून अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचा उद्घाटन व नाणेफेक जैन…
अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’
जळगाव | प्रतिनिधी
अनुभूती निवासी स्कूलमध्ये अनुभवाधारित शिक्षण आणि भारतीय संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविले जातात. यात आता परंपरेने मिळालेल्या आपल्या गुरूकूल शिक्षण पद्धतीच्या धर्तीवर मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू…
बालगंधर्व महोत्सवात रसिकांनी अनुभवली युगल गायनाची दुर्मिळ सुरेल मैफल
जळगाव | प्रतिनिधी
नादातून या नाद निर्मितो...श्रीराम जय राम या संकल्पनेवर आधारित बालगंधर्व महोत्सवात संवादिनी व बासरी जुगलबंदीची सुरेल मैफल व युगल गायनासह दुर्मिळ सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. साधरे मन सूर को साधरे..' गीतासह…
हरित क्रांतिचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार भव्य सोहळ्यात जैन इरिगेशन सिस्टिम लि. ला…
संगमनेर : प्रतिनिधी
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्म शताब्दी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…
श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध
जळगाव | प्रतिनिधी
कान्हदेशचा सांस्कृतिक मानदंड असलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सव पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी व कार्तिकी गाडगे च्या अभिजात संगितासह पंडीत अनुज मिश्रा यांच्या कथ्थक नृत्याने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
स्व. वसंतराव…
अवैध ड्रग्स ते महावितरण कंत्राटी भरती; DPDC बैठकीत आमदारांनी उपस्थित केले महत्वाचे प्रश्न
जळगाव : जळगाव जिल्हा नियोजन समितीची (DPDC) बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष 2024-25 यासाठी तब्बल 647 कोटी 92…
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन
जळगाव - पोलीस स्थापना दिनानिमित्त सोमवार, दि. 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय (एम.जे.कॉलेज) येथे शस्त्र, श्वानपथक, पोलीस बँड, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वायरलेस यंत्रणा यांचे प्रदर्शन…
ग्राहकांना मिळणार ‘मुद्रांक शुल्क व दंडात सवलत’, राज्य सरकारची मुद्रांक शुल्क अभय योजना
जळगाव : महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३' जाहीर केली असून ग्राहकांना मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत वा माफी मिळणार आहे. कमी मुद्रांकावरील नोंदणीस दाखल केलेल्या अथवा न केलेल्या ३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा…