Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
जिल्ह्यातील नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश
जळगाव ;- जिल्ह्यात बदलून आलेल्यांसह प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आलेल्या नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले. त्यांना तत्काळ नवीन पदस्थापना झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नियंत्रण कक्षाचे…
लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा पोलिसांना फोन
मुंबई - लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी देणारा कॉल मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. जुहू पोलिसांनी गांभीर्याने तपास करत धमकीचा कॉल करणाऱ्या फोन करणाऱ्या व्यक्तीला…
जळगाव शहरात भर दिवसा गोळीबार
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात दुपारी एक वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातील वादातून भांडण चिघळले. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असताना वाद घालणार्यांपैकी एकाने हवेत गोळीबार केला. यामुळे जमलेले लोक…
जैन मुनींची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत
चिक्कोडी : रायबाग जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाच्या जैन मुनींची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायबाग तालुक्यातील कटकभावी…
अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले
जळगाव : प्रतिनिधी
गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना वाळू वाहतुक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर जप्त केले असून चालकांसह मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरणा…
जन्मदात्या पित्याकडून अवघ्या ९ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार
चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातून बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे आपल्याच ९ वर्षीय मुलीवर नराधम बापाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी…
पाळधीनजीक लक्झरीला अपघात ; पालकमंत्री धावले अपघातग्रस्तासाठी !
जळगाव | प्रतिनिधी
धरणगाव रस्त्यावर पाळधी गावानजीक असलेल्या महामार्गावर हॉटेल सुगोकी जवळील रात्री 8 वाजेच्या सुमारास लक्झरी पलटी होवून 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यावेळील जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या पाळधी…
जळगावातील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मारहाण
जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये फिरण्यास गेलेल्या कुटुंबीयांना त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
जळगावच्या स्टेट बँकेत भर दिवसा सशस्त्र दरोडा, १७ लाखोंची रोकड घेऊन दरोडेखोर पसार
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील स्टेट बँकेच्या कालिका मंदिर भागातील शाखेत दुचाकीवरून हेल्मेटधारी दोघा तरुणांनी कोयत्याने मॅनेजरवर हल्ला चढवत सुमारे 17 लाखांची रोकड तसेच लाखोंचे सोने लुटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी…
घरगुती गॅसचा काळा बाजार; एकाविरुद्ध कारवाई
जळगाव : प्रतिनिधी
पोलिस कॉलनी परिसरातील रिक्षा स्टॉपजवळ घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या दुकानावर सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ३४ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी एमआयडीसी…