Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून २० जणांचा मृत्यू
दिव्यसारथी ऑनलाईन : गुजरातमध्ये अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून किमान २० जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नैसर्गित आपत्तीमुळे झालेल्या…
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका !
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील बातमी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एअर अॅम्ब्युलन्सची सोय करुन दिली आहे. त्यानंतर त्यांना…
तरुणाची जळगावात गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील बिलाल शेख वलीयोद्दीन (वय ३१) या तरुणाने शनिवारी आठ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कर्जबाजारीपणा मुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली…
आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई;- आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घ्यावी असे आदेश दिले आहेत. मे महिन्यात…
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती ..
मुंबई ;- मराठा आरक्षण विषयक उपसमितीची आज सकाळी सुरु झालेली बैठक संपली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत चर्चेबाबत सविस्तर माहिती दिली. यासंदर्भात न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं त्यांचा प्राथमिक अहवाल सादर…
आमदाराच्या घराची तोडफोड करीत वाहने जाळली
माजलगाव ;- मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिप्पण्णी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन…
केरळमध्ये प्रार्थनास्थळावर बॉम्बस्फोटात १ ठार २० जखमी
एर्नाकुलम ;- केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील एका प्रार्थना सभेवेळी झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. प्रार्थना सभेमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच एनआयएची टीम रवाना झाली आहे.…
कंपनीतून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
जळगाव:- शहरातील एमआयडीसीतील सेक्टर-एन मधील मयूर हायटेक इंडस्ट्रीज कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे.…
भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण
जळगावः तालुक्यातील आसोदा येथे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन जणांना लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी…
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
अमळनेर ;- फेब्रुवारीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला असून सर्व विभागाच्या समित्या नेमून त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या असे निर्देश जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी संमेलनाचा आढावा…