DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

मोठी बातमी! निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, शिवसेना नावाच्याही वापरावर बंदी

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करण्यात आला असल्याने पुढील आदेशापर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्य-बाण हे पक्षचिन्ह गोठवलं…

धनुष्यबाण आम्हालाच द्या, शिंदेंची पुन्हा निवडणूक आयोगात धाव

मुंबई | शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा वाद सुप्रीम कोर्टानंतर आता निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कागदपत्र सादर कारण्यासाठी शुक्रवार (दि.७) पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आता एकनाथ…

वंदे भारत एक्सप्रेसचा मोठा अपघात !

मुंबई : मुंबईहून गुजरातमधील गांधीनगरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला आज मोठा अपघात झाला. वाटवा आणि मणिनगर स्थानकांदरम्यान म्हशींच्या कळपावर रेल्वेची धडक झाली. अपघातात काही म्हशींचा मृत्यू झाला तर रेल्वेच्या इंजिनचा काही भाग तुटला. पश्चिम…

मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई - राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे आता सर्व यंत्रणांना सतर्क झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

अनैतिक संबंधामुळे पतीकडून चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून खून

जळगाव । प्रतिनिधी दोन दिवसांपुर्वी प्रियकरासोबत घरात एकत्र सापडल्यानंतर पत्नीकडून पतीला वारंवार आत्महत्येची धमकी देत असल्याने पतीने सविता जितेंद्र पाटील (वय-20) यांचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. ही घटना शनिवारी सायंकाळी…

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली; नूतन जिल्हाधिकारीपदी अमन मित्तल

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijeet Raut) यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज त्यांची बदली (Transfer) करण्यात आली आहे. गुरुवारी राज्य शासनाने आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या, त्यात…

पितृ पक्षात दान करणे मानले जाते शुभ, ‘या’ वस्तूंचे दान केल्याने मिळतो आशीर्वाद!

दिव्यासार्थी ऑनलाईन डेक्स : हिंदू धर्मात पितृ पक्षाचे महत्त्व सांगितले आहे. पितृ पक्षाच्या दिवसांत आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्यामध्ये राहून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अन्न-पाणी घेतात, अशी श्रद्धा आहे. असे मानले जाते की जर आपण…

उद्धव ठाकरेंना आणखी अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगाप्लॅन!

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील रस्सीखेच यापुढील काळात आणखी तीव्र होणार आहे. खऱ्या शिवसेनेच्या दाव्यानंतर शिवाजी पार्क दसरा मेळाव्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू…

भाविकाला ताटकळत ठेवले; तिरुपती देवस्थानला तब्बल ५० लाखाचा दंड

दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क – भारतातील अत्यंत श्रीमंत असलेल्या तिरुपती मंदिर देवस्थानला तब्बल ५० लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.  या दंडाचे कारण म्हणजे भाविकाला तब्बल १४ वर्षे ताटकळत ठेवण्यात आले. भाविकाने ग्राहक न्यायालयात धाव घेतली आणि…

भ्रष्टाचारी इमारत अखेर जमिनदोस्त, स्फोटापूर्वी वाजला सायरन, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली : नो एडाच्या सेक्टर-93A मध्ये स्थित ट्विन टॉवर आज जमीनदोस्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज दुपारी अडीच वाजता हा टॉवर पाडण्यात आला आहे. सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्याची सर्व तयारी पूर्ण सकाळपासुन करण्यात आली. 13…