Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
एमआयएमच्या प्रस्तावाबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या..
पुणे : वृत्तसंस्था
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे एका मुलाखतीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे…
बी.जे.मार्केटमध्ये खतांच्या दुकानाला आग
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील बी.जे. मार्केट मधील खताच्या दुकानाला बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना उघडकीला आली आहे. जळगाव शहर मनपाच्या अग्निशमन बंबाने धाव घेत आग आटोक्यात आणली.
शहरातील बी.जे. मार्केटमधील श्री राम समर्थ…
आम्ही पुन्हा लढू, आज ना उद्या पर्याय बनू – आदित्य ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी
पाच राज्यातील निकालामध्ये गोवा, उत्तरप्रदेशमध्ये शिवसेनेला अपयश आले आहे. त्यामुळे या निकालावर आता शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही लढवणार आहोत, या मतावर आम्ही ठाम आहोत.…
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आयोजन, शेतकऱ्यांसाठी पर्वणी
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील शिवतीर्थ मैदानावर (जी. एस. ग्राऊंड) अॅग्रोवर्ल्डतर्फे आयोजीत चार दिवसीय कृषी प्रदर्शनाला उद्यापासून (11 मार्च) सुरवात होत आहे. हे कृषी प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून शेतकर्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. पहिल्याच…
Russia vs Ukraine War: अमेरिकेचा पुतीन यांना मोठा धक्का !
वॉशिंग्टन : युक्रेन-रशियाचं युद्ध सुरू होऊन जवळपास दोन आठवडे होत आले आहेत. रशियाचा निषेध म्हणून अमेरिका आणि युरोपियन युनियननं रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रशियाचा आक्रमक पवित्रा कायम आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि युरोपियन…
गिरीश महाजनांच्या सभागृहात डुलक्या; शेलारांनी कोपरखळी मारताच देऊ लागले घोषणा
मुंबई : सध्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये गदारोळ होताना दिसत आहे. असे असताना आता अधिवेशनात एक हैराण करणारा प्रकार घडला आहे.
भाजप नेते गिरीश महाजन या…
LPG Price : सिलेंडर 105 रु. महागला, तर LPG गॅस पासून तर दुधापार्यंत ‘या’ वस्तू महागल्या !
दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | रशिया-युक्रेन युद्धादरम्यान 1 मार्च रोजी LPG Cylinder चे नवीन दर जाहीर करण्यात आले. सिलिंडरचे रेट 105 रुपयांनी वाढले आहेत. व्यावसायिक सिलिंडरमध्ये ही वाढ करण्यात आली असून 7 मार्चनंतर घरगुती LPG Cylinder ही महाग…
मोठी बातमी! रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या सहाव्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याला दुजोरा देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कर्नाटकातील हावेरी येथील या भारतीय विद्यार्थ्याचा…
‘ऑनलाईन’नव्हे; ‘ऑफलाईन’ शिक्षणाकडेच जाणार : उदय सामंत
जळगावात युवा सेनेतर्फे आयोजित युवा संवादावेळी स्पष्टोक्ती
जळगाव | प्रतिनिधी
राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा मंत्री असल्याने ठिकठिकाणच्या महाविद्यालयांत, विद्यापीठांत जाण्याचा योग येतच असतो. त्या अनुषंगाने ‘कोरोना’चे संकट आता!-->!-->!-->!-->!-->…
नवाब मलिक ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत; न्यायालयाचा निर्णय
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांना आज अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून अटक…