DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी १६ फेब्रुवारीला भव्य परिषद

जळगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चरच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी `जळगाव जिल्हा विकास परिषद` आयोजित केली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी दिशा ठरविणारी ही परिषद असणार आहे. जळगांव येथील छत्रपती…

आई समोरच मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

जळगाव |  मावशीच्या घरून आईसोबत परत येत असताना तरुणाचा आईसमोरच धावत्या रेल्वेतून पाय घसरुन पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रणव विजय बारी असे मृत तरूणाचे नाव आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रणव बारी हा आई-वडिलांसह…

रेल्वे टॉवर वॅगनने चार कर्मचार्‍यांना चिरडले, चौघे कर्मचारी जागीच ठार

नाशिक : प्रतिनिधी  लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणार्‍या चार कर्मचार्‍यांना चिरडल्याची संतापजनक घटना सोमवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या चतुर्थ श्रेणी रेल्वे…

शास्त्रीयदृष्ट्या शेती शेतकऱ्यांच्या फायद्याची – डॉ. के. ई. लवांडे

जळगाव | प्रतिनिधी शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीचे तंत्र समजून घेऊन शास्त्रीयदृष्ट्या शेती कसण्याचा ध्यास घेतला पाहिजे. यासाठी योग्य वाण, बियाणांची निवड केली पाहिजे. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या लागवड पध्दतीचा अवलंब केला पाहिजे. ठिबक सिंचनाचा…

कोश्यारींचा राजीनामा मंजूर, बैस नवे राज्यपाल

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त…

374 टनाच्या अखंड काळ्या पाषाणात उभारली सिद्धी गणपतीची 31 फूटाची मूर्ती

जळगाव : जळगावतल्या पाळधीमध्ये देशातील सर्वात मोठ्या महाकाय सिद्धी महागणपतीची स्थापना करण्यात आली आहे.  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाबाहेर श्री सिध्दी महागणपती भव्य अस देवस्थान उभारण्यात येत आहे. श्री सिध्दी वेंकटेश…

जी. एच. रायसोनीत युवा महोत्सव “कश्ती” ची धूम

जळगाव : प्रतिनिधी  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाचा “कश्ती”  हा वार्षिक दोन दिवसीय स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. 'भारतातील संस्कृती' या विषयावरील कार्यक्रम सादर झाले तसेच गुणीजन…

गुलाबराव देवकर यांचा जिल्‍हा बँकेच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा

जळगाव : गेल्या चार ते पाच दिवसांपासून गुलाबराव देवकर हे जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून गुलाबराव देवकर यांनी आज जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला…

राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षकांच्या मानधनात वाढ !

मुंबई | वृत्तसंस्था   शिक्षण सेवकांसाठी मोठी बातमी आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत सरकारने आज अध्यादेश काढून मानधनाबाबत आदेश काढले आहेत. राज्य शासनाने काढलेल्या…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जलकुंभांचे वाटप

जळगाव | प्रतिनिधी  गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आदिवासी तांडे, पाड्या-वाड्यांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५००० लिटर क्षमतेचे ७० जलकुंभ आज लोकार्पण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून जलकुंभ वाटपाचा…