सरदार अॅग्रो फर्टिलायझर राज्य परवाना निलंबित
जळगाव : गुजरात मोरबी येथील सरदार अॅग्रो फर्टिलायझर या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरामुळे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ६२८ शेतकऱ्यांचे ९९७.२० हेक्टर बाधीत झाल्यामुळे या कंपनीचा राज्य परवाना निलंबित करण्यात आला आहे. या सोबत जिल्ह्यातील एक…