बी.जे.मार्केटमध्ये खतांच्या दुकानाला आग
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील बी.जे. मार्केट मधील खताच्या दुकानाला बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना उघडकीला आली आहे. जळगाव शहर मनपाच्या अग्निशमन बंबाने धाव घेत आग आटोक्यात आणली.
शहरातील बी.जे. मार्केटमधील श्री राम समर्थ…