DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सिल्व्हरलाइन टेक्नॉलॉजीजमध्ये 80 कोटींची गुंतवणूक; एआय विस्ताराला गती

भारतीय आयटी क्षेत्रातील सिल्व्हरलाइन टेक्नॉलॉजीज कंपनी सध्या महत्त्वाच्या व्यावसायिक घडामोडींमुळे चर्चेत आहे. संयुक्त अरब अमिरातीतील ट्रूलेजर टेक्नॉलॉजीज या कंपनीने सिल्व्हरलाइनमध्ये सुमारे 80 कोटी रुपयांची धोरणात्मक गुंतवणूक करण्याची इच्छा…

आज महाशिवरात्री! पूजा कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण विधी आणि मुहूर्त

महाशिवरात्रीचा पवित्र सण आज, १५ फेब्रुवारी रोजी, देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री येते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती…

जळगावात डंपरचा कहर; कालिंका माता चौकात वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव : शहरातील कालिंका माता चौक परिसरात शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरच्या धडकेत एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७, रा. जुने जळगाव) यांचा…

भाजप कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

जळगाव - भारतीय जनसंघाचे संस्थापक व अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास जळगाव शहराचे…

डीपीडीसीसाठी जळगावला वाढीव निधीची मागणी

जळगाव : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार…

परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शन

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आगामी १३ ते १५ फेब्रुवारी,२०२६ या कालावधीत परळी वैजनाथ, जि.बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक 'अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-२०२६ प्रदर्शना'च्या अधिकृत लोगोचे अनावरण…

विविध क्षेत्रात उंचीवर पोहोचलेला नेता, मात्र राहणी अत्यंत साधी..!

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आधारस्तंभ आणि शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, माजी आमदार पी. ई. तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट…

जळगाव महापालिकेत समिती नियुक्तीचा मार्ग मोकळा

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ नंतर महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला आता वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. महापौर दिपमाला मनोज काळे यांनी स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीसाठी…

दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्ड आधारशी संलग्न करावे – तहसीलदारांचे आवाहन

जळगाव  - जळगाव ग्रामीण तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०२५ नुसार आपले UDID कार्ड आधार कार्डशी संलग्न करणे अनिवार्य असल्याची माहिती तहसीलदार डॉ. शीतल राजपूत यांनी दिली आहे. या…

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात मंगळवारी विरोधी पक्षांकडून अविश्वास प्रस्तावाची नोटीस सादर करण्यात आली. या प्रस्तावावर एकूण ११८ खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था आयएएनएसने…