मे महिन्यातच उष्णतेचा कहर; अकोला-जळगावचा पारा ४५ अंशांच्या पार
मुंबई : मे महिन्याच्या मध्यावरच राज्यात उष्णतेची तीव्र लाट उसळली असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचे चित्र असून अकोला येथे राज्यातील…