DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

बाबा महाराज सातारकर यांचे निधन

मुंबई ;- ज्येष्ठ किर्तनकार तथा निरूपणकार बाबा महाराज सातारकर यांचे आज देहावसान झाले आहे. बाबा महाराज सातारकर ( वय ८९) यांनी आज अखेरचा श्‍वास घेतला. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारा येथे जन्मलेल्या बाबा महाराजांच्या घराण्याला वारकरी वारसा होता.…

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमत्त धम्म पहाट भिम बुद्ध गीतांचा कार्यक्रम

जळगाव ;- पौर्णिमा वुमन्स फाउंडेशन जळगाव तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमत्त रेल्वे स्टेशन जळगांव येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ धम्म पहाट हा भिम बुद्ध गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम…

३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय एकात्मता शिबीर

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रा.से.यो. विभाग, युवा व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली आणि रा.से.यो. प्रादेशिक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय एकात्मता शिबीर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे स्वागत

शिर्डी, ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड…

चाळीसगाव तालुक्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना देणार ५० लाखांपर्यंत विकास निधी

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. चाळीसगाव मतदार संघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे. चाळीसगाव मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करणाऱ्या…

जळगावात २७ ऑक्टोबर पासून राज्य वार्षिक परिषदेचे आयोजन

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशन तर्फे ३९व्या राज्य वार्षिक परिषदेचे २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस गांधीतीर्थ येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती परिषदेचे आयोजन चेअरमन डॉ. सुनील नाहाटा, सेक्रेटरी डॉ. हर्षवर्धन जावळे…

मेहरूण तलाव परिसरात शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव-;- मेहरूण तलाव परिसरात असणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोप वाटीकेजवळ एका शेतकर्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आजा २१ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात…

पाचोरा येथे भाजपतर्फे जोडे मारो आंदोलन

पाचोरा ;- येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ रोजी कंत्राटी भरती संदर्भात राज्यातील लाखो तरुणांची फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणा…

जळगावमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- शहरातील अयोध्या नगरात एका २८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही . याबाबत एमआयडीसी…

राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त शहिदांना मानवंदना

जळगाव;- देशात विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पाेलीस अधीक्षक एम राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या…