DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे बुजविले स्वातंत्र्य चौकातील खड्डे

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. १३ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यांच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांची मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांनी तीन दिवसांपुर्वी पाहणी केली होती. या पाहणी…

लोकसभेला गुलाबराव देवकरांनी भाजपला मदत केली

जळगाव : विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या टिका- टिप्पणी, गौप्यस्फोट, हेवे-दावे यांनी राजकीय वातावरण तापू लागलं आहे.आपल्या तडाखेबंद भाषणासाठी ओळखले जाणारे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार…

दारुच्या नशेत पतीकडून पत्नीवर ब्लेडने वार

जळगाव : घरगुती वादातून दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला मारहाण करून दोन्ही हातांवर धारदार ब्लेडने वार केले. ही घटना बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी येथे घडली. याप्रकरणी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस…

अमळनेर येथील पीकअप शेडचे लोकार्पण

अमळनेर : येथील बस स्थानकाशेजारील टॅक्सी स्टँडवर प्रवासी बांधवांचे ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे, अशी मागणी गत अनेक वर्षांपासून केली जात होती. मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार निधीतून पिकअप शेड उभारले असून त्याचे लोकार्पण…

इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे मुक बधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

जळगाव | प्रतिनिधी इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे अपंग सेवा संचालित मूक बधिर विद्यालयामध्ये ४७ च्यावर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. इनर व्हिल क्लब ऑफ जळगावच्या अध्यक्षा उषा जैन, प्रोजेक्ट चेअरमन आबिदा काझी, उज्ज्वला टाटिया, नूतन…

जळगाव शहरात एकाच दिवशी सात दुचाकी लांबविल्या

जळगावः एकाच दिवशी सात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखलः पोलिस यंत्रणा सुस्तावलीजळगाव : शहरात दुचाकी चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून त्यांच्याकडन शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करीत आहे. सोमवारी दिवसभरात शहरातील विविध भागांमधून तब्बल सात दुचाकी…

अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जून व जुलै महिन्यात अतीवृष्टीची नोंद झाली. तर शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे खरीपची पीकं जळून खाक होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या…

‘अनुभूती बालनिकेतन’द्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा – सेवादास दलिचंद ओसवाल

जळगाव | प्रतिनिधी ‘जगात जे जे चांगले आहे त्याचे आपल्या गावाला, समाजाला फायदा होऊन पुढची पिढी घडावी या उद्देशाने भवरलाल जैन यांनी अनुभूती निवासी स्कूलची स्थापना केली. त्याच विचारातून संस्कारशील समाज निर्मितीची प्रेरणा देणारी अनुभूती…

महादेवभाई बहुआयामी व्यक्तीत्व व परिपूर्ण सेक्रेटरी होते- डॉ. प्रभा रविशंकर

जळगाव | प्रतिनिधी परिपूर्ण सेक्रेटरी कसा असावा याचे आदर्श उदाहरण बघायचे झाले तर ते महात्मा गांधीजींचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई यांचे घेता येईल. थोर विचारवंत, लेखक व प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक महादेव देसाई हे राष्ट्रपिता महात्मा गांधी…

धक्कादायक! पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा

जळगाव : जळगावमध्ये पाणीपुरी खाणं नागरिकांना चांगलंच महागात पडल्याचं दिसून आलं आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव याठिकाणी पाणी पुरी खाल्ल्याने नागरिक आजारी पडल्याची घटना घडली आहे. कमळगावच्या आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल 80…