DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

रिल्स लाईक करा आणि कमवा हजारो रुपये; सुरु झाला नवा स्कॅम

मुंबई - सध्याच्या डिजिटल युगात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे आपली काम अगदी सोपी होत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती केली जात असून नवीन शोध लावले जात आहेत. त्यामुळे ज्या कामांना पूर्वी बराच वेळ लागत होता. तीच काम आता चुटरीसरशी होत…

मराठी बोलला नाहीत तर कानफटात बसणार : राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे. मराठी माणसाला विळखा पडत असून, मुंबईत आम्हाला सांगता की, मराठी बोलणार नाही; मात्र मराठी बोलला नाहीत, तर कानफटात बसणारच, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी…

औरंगजेबाच्या कबरीवरील वाद अनावश्यक – भय्याजी जोशी

नागपूर – औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वादंग निर्माण झाला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव वाढला आहे. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा विषय प्रासंगिक…

कुंभमेळ्याच्या नामकरणावरून साधू-महंतांमध्ये मतभेद

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणावरून पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कुंभमेळ्याचा उल्लेख 'त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा' असा करण्याची मागणी केली. मात्र,…

हनीट्रॅप : महिलेची एक लाख घेताना रंगेहात पकडल्याने खळबळ

रावेर: तालुक्यातील एका धनाढ्य व्यक्तीकडून सातत्याने पैसे उकळणाऱ्या महिलेला एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. मैत्रीपासून ब्लॅकमेलिंगपर्यंतचा प्रवास २०१८ मध्ये रावेर…

राज्यात १ एप्रिलपासून ‘जिवंत सात-बारा’ विशेष मोहीम

मुंबई: राज्यातील सात-बारावर मृत शेतकऱ्यांच्या वारसांची अधिकृत नोंद करण्यासाठी महसूल विभाग १ एप्रिलपासून ‘जिवंत सात-बारा’ मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम महसूल विभागाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत राबवली जाणार आहे. बुलडाणा…

शेअर बाजारात उसळी; निफ्टी महिनाभरानंतर २३,००० पार

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क: जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी वाढ नोंदवली गेली. गुरुवारी (दि. २०) सेन्सेक्सने ५०० पेक्षा अधिक अंकांची उसळी घेत ७५,९५०च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टी १४६ अंकांची वाढ नोंदवत…

झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण

झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण जळगाव खुर्द जवळील घटना जळगाव प्रतिनिधी कामाच्या ठिकाणी दिवसभर काम करून थकलेल्या तीन मजुरांच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने यात तिघे जण ठार झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या…

१९ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला सापळा रचून पकडले

कासोदा पोलिसांची कारवाई कासोदा प्रतिनिधी गांजाची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कासोदा पोलिसांनी वेषांतर करून गेल्या चार दिवसांपासून पाळत ठेऊन होते मात्र अखेर पाचव्या दिवशी १९ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला…

घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार!

मुंबई: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आता अतिरिक्त ५०,००० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार राज्य सरकार या अतिरिक्त निधीचा भार उचलणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील…