Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण
झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण
जळगाव खुर्द जवळील घटना
जळगाव प्रतिनिधी
कामाच्या ठिकाणी दिवसभर काम करून थकलेल्या तीन मजुरांच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने यात तिघे जण ठार झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या…
पोलिस कुटुंबीयांसाठी दि.८ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर
पोलिस कुटुंबीयांसाठी दि.८ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व अरुश्री हॉस्पिटलचा उपक्रम
जळगाव, - महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगाव व अरुश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस…
१९ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला सापळा रचून पकडले
कासोदा पोलिसांची कारवाई
कासोदा प्रतिनिधी
गांजाची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कासोदा पोलिसांनी वेषांतर करून गेल्या चार दिवसांपासून पाळत ठेऊन होते मात्र अखेर पाचव्या दिवशी १९ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला…
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’तुन श्रद्धेय भवरलालजींना आदरांजली
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’तुन श्रद्धेय भवरलालजींना आदरांजली
जळगाव (प्रतिनिधी) - संगीत ही साधना असते, या संगितातून अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांना विद्यार्थ्यांकडून आगळया वेगळया…
केसीईचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सिनर्जी उत्साहात संपन्न
केसीईचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सिनर्जी उत्साहात संपन्न
जळगाव प्रतिनिधी
केसीईज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन सिनर्जी 2025 ची उत्साहात संपन्न झाली. या…
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार!
मुंबई: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आता अतिरिक्त ५०,००० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार राज्य सरकार या अतिरिक्त निधीचा भार उचलणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील…
“तुम्ही किती मर्सिडीज दिल्या?” उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंना सवाल
मुंबई : दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेत. "ठाकरेंना मर्सिडीज दिली की, मोठी पदं मिळतात," असा आरोप गोऱ्हे यांनी केला होता. यावर बोलताना…
महाशिवरात्री किर्तनादरम्यान तरुणांचा गोंधळ, युवकाला बेदम मारहाण
जळगाव: महाशिवरात्रीनिमित्त मेहरुण येथील महादेव मंदिराजवळ आयोजित सप्ताहादरम्यान शनिवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ९ वाजता किर्तन सुरू असताना काही तरुणांनी गोंधळ घालत शिवीगाळ केली. त्यांना समज दिल्याचा राग येऊन सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने…
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: शाहू नगरातून एमडी ड्रग्जसह तरुण गजाआड!
जळगाव: शाहू नगर येथे एमडी ड्रग्जची साठवणूक करून विक्री करणाऱ्या तरुणावर जळगाव शहर पोलिसांनी कारवाई करत ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत ५.३४ लाख रुपये) जप्त केला आहे. याप्रकरणी सर्फराज जावेद भिस्ती (वय २३) याला अटक करण्यात आली असून,…
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जळगावमध्ये भव्य “जय शिवराय, जय भारत” पदयात्रा
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जळगावमध्ये भव्य "जय शिवराय, जय भारत" पदयात्रा
अनेकांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग
जळगाव, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार जळगाव शहरात भव्य जिल्हास्तरीय…