Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
देशातील पहिला सौरऊर्जेवर चालणारा रेल्वे ट्रॅक प्रकल्प वाराणसीत सुरू
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीत, भारतीय रेल्वेने देशातील पहिला सौरऊर्जेवर आधारित ट्रॅक प्रकल्प सुरू करून हरित उर्जेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स (BLW) येथे सुरू झालेल्या या…
दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा खून, सासू अटकेत
लोहारा (ता. पाचोरा) – कौटुंबिक वादातून पत्नीचा खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 19 ऑगस्ट) मध्यरात्री घडली. नितीन दौलत शिंदे (वय 35) या व्यक्तीने दारूच्या नशेत पत्नी अर्चना उर्फ कविता (वय 32) हिच्यावर गाढ झोपेत असताना धारदार…
शेतात विजेच्या तारेचा शॉक लागून एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव (एरंडोल तालुका): एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात विजेच्या झटक्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गट क्रमांक 21 मधील शेतात घडली असून प्राथमिक तपासात विजेच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.…
जळगाव बॉक्स क्रिकेट लीग 2025 (सीजन 2)चे यशस्वी आयोजन
जळगाव : IT DigiTech Solutions यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजातील खेळाडूंना एकत्र आणत जळगाव बॉक्स क्रिकेट लीग 2025 (JBCL सीजन 2) चे आयोजन दि. 16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी गोरजाबाई टर्फ येथे करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल 16 संघांनी…
जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व
जळगाव - जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धा - २०२५ अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी तीन सुवर्ण, एक रजत, एक कांस्य पदक मिळवत आपले वर्चस्व अधोरेखित केले.…
जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिन साजरा
जळगाव : जैन इरिगेशनच्या वतीने जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी जैन इरिगेशनमधील कला विभागाचे उपाध्यक्ष विकास मल्हारा यांच्या हस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. आजच्या दिनाचे औचित्यसाधून सर्व…
वाहनधारकांना मोठा दिलासा : HSRP बसवण्याची डेडलाईन नोव्हेंबर अखेरपर्यंत
मुंबई : राज्यातील वाहनधारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आणखी एकदा वाढवण्यात आली असून, आता ती नोव्हेंबर अखेरपर्यंत निश्चित करण्यात…
स्वातंत्र्य दिनी 8 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
धुळे : देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असतानाच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अवघ्या 8 वर्षीय चिमुरडीवर अमानुष लैंगिक अत्याचार झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध होत…
मुंबई महापालिका निवडणुकीत परिवर्तनाची घंटा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : दहीहंडी उत्सव यंदा राजकीय रंगाने अधिकच गडद झाला आहे. सत्तेच्या हंडीसाठी नेत्यांची धडपड आणि कार्यकर्त्यांची लगबग, यामुळं मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचं स्वरूप अधिकच स्पर्धात्मक झालं आहे. पावसाच्या सरींसोबतच…
मुंबईत दहीहंडी दुर्घटना : रस्सी बांधताना गोविंदाचा मृत्यू, ३० जखमी
मुंबई - राज्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होत असताना मानखुर्द परिसरात दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्र नगर येथे दहीहंडीची रस्सी बांधताना जगमोहन शिवकिरन चौधरी (३२) हा गोविंदा खाली पडला. त्याला तातडीने गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात नेण्यात…