Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; पुढील दोन दिवस तापमान आणखी वाढणार
मुंबई : मुंबईमध्ये दोन दिवसांच्या कमालीच्या उष्ण झळांनंतर शुक्रवारी मुंबईकरांना तापमानात थोडा दिलासा मिळाला. मात्र हा दिलासा केवळ दोन दिवसांपुरताच असणार आहे. ८ आणि ९ मार्च रोजी महामुंबई परिसरामध्ये पुन्हा उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता…
मध्यपूर्वेत युद्धाची धग; भारत अलर्ट मोडमध्ये, LPG पुरवठ्यावर घेतला मोठा निर्णय
पश्चिम आशियातून होणाऱ्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे भारताने एलपीजी (LPG) उत्पादन वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने देशातील सर्व तेल रिफायनरी कंपन्यांना पेट्रोलियम गॅसचे (LPG) उत्पादन शक्य तितके वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.…
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा अर्थसंकल्प – डॉ. उल्हास पाटील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात राज्याचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर झाली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान…
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
एरंडोल (जि. जळगाव) : येथील ॲड. ओम त्रिवेदी व सौ. रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश त्रिवेदी (वय २३) याने देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे एरंडोलसह…
डॉक्टरला अडवून मारहाण; १५ हजारांची रोकड हिसकावली
पारोळा : तालुक्यातील नगाव गावाच्या शिवारात एका डॉक्टरला भररस्त्यात अडवून मारहाण करत त्यांच्या खिशातील १५ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवार, ४ मार्च रोजी…
कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास
रावेर : तालुक्यातील पाल गावातील एका कृषी केंद्रात भरदिवसा चोरीची घटना घडली असून तीन अज्ञात इसमांनी संगनमताने काउंटरमधील ड्रॉवरमधून ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार, ५ मार्च रोजी रावेर पोलीस ठाण्यात…
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जळगाव - जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये ४ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा होत आहे. ही परिषदेची ५५ वी राष्ट्रीय सुरक्षा दिन मोहिम आहे. या वर्षी ही मोहिम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता संपूर्ण आठवडाभर होणार आहे. २०२६…
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !
जळगाव - गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन इको फ्रेंडली होळी उत्साहात साजरी करण्यात आली या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. महाविद्यालयाच्या आवारातील झाडांची पाने गोळा करून…
अमळनेरमध्ये व्यापाऱ्याला लुटले; मिरची पूड फेकून साडेपाच लाखांवर डल्ला
अमळनेर - जिल्ह्यात वाढत्या लुटमारीच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अमळनेरमधील पिंपळे रस्त्यावर स्कूटीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये लांबविल्याची घटना घडली. पोलिसांनी…
70 वर्षीय वृद्धाचे 22 वर्षीय तरुणीसोबत लग्न; सोशल मीडियावर चर्चा
पाकिस्तानच्या रावलपिंडी शहरात झालेल्या अनोख्या लग्नानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 70 वर्षांच्या हकीम बाबरने 22 वर्षांच्या तरुणीसोबत लग्न केलंय. वयात 48 वर्षांचं अंतर असल्याने हे लग्न इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलं आहे. नवरा-नवरीच्या…