Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
दशक्रिया विधीनंतर भीषण अपघातात माय-बाप आणि चिमुकल्याचा मृत्यू; लातूर हादरलं
लातूर – लातूर-जहीराबाद महामार्गावरील हलगरा पाटीलजवळील शनी मंदिरासमोर आज सायंकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. दशक्रिया विधीवरून परतणाऱ्या कांबळे कुटुंबाच्या दुचाकीला भरधाव क्रूझरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आई, वडील आणि त्यांचा मुलगा…
विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन
जळगाव : प्रतिनिधी
‘कोणतीही अपेक्षा न ठेवताना जर आपण जर कोणाला मदत केली तर त्यात आपल्याला खूप आनंद होतो. आपण दुसऱ्यांच्या जीवनात काही आनंद निर्माण करू शकलो तर त्याच्यासारखे चांगले काहीच नाही. असे केले तर आपले आयुष्य हे अर्थपूर्ण बनते.’,…
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
जळगाव | प्रतिनिधी
मायक्रो इरिगेशन सिस्टम्स, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, नवीकरणीय ऊर्जा उपाय, टिश्यूकल्चर रोपे, वित्तीय सेवा आणि इतर कृषी निविष्ठा यांच्या उत्पादनामध्ये गुंतलेलल्या…
उन्हाळी प्रवाशांसाठी दिलासा! भुसावळमार्गे गोरखपूर-बेंगळुरू ‘समर स्पेशल’ रेल्वे धावणार
भुसावळ - रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. यात अजून एका विशेष गाडीची भर पडली आहे. गोरखपूर ते बेंगळुरू दरम्यान…
लग्नाच्या आठवडाभर आधी तरुणाची आत्महत्या
जळगाव, वाकडी (ता. जळगाव): घरात लग्नाची तयारी, पाहुण्यांची ये-जा आणि आनंदाचे वातावरण... अशा काळात वधूवर होणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अमोल वाल्मीक पाटील या तरुणाने सोमवारी रात्री जेवणानंतर शेतात जाऊन…
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम
जळगाव - जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही १०० टक्के निकाल लागला. सर्वच्या सर्व विद्यार्थी हे फर्स्ट क्लासमध्ये…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा
मुंबई : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
मॉकड्रिल, ब्लॅकआऊट…
भुसावळमध्ये महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग
भुसावळ | शहरातील एका भागात राहणाऱ्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या…
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताचा दहशतवाद्यांवर निर्णायक वार
नवी दिल्ली – २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता. या अमानवी कृत्यानंतर भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील दहशतवादी…
७ व्या खेलो इंडिया क्रीडा-२०२५ स्पर्धेत सायकलपटू आकांक्षा म्हेत्रेचे तिहेरी यश
जळगाव : दिल्ली येथे झालेल्या ७ व्या खेलो इंडिया क्रीडा - २०२५ स्पर्धेत ट्रॅक सायकलिंग प्रकारात स्क्रॅच रेसमध्ये कांस्य, टाईम ट्रायल प्रकारात रौप्य पदकासह, स्प्रिंट प्रकारात सुवर्ण पदकासह, केरिन या सायकलिंग प्रकारात स्पर्धात्मक वेळ नोंदवून…