Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
अर्थसंकल्प 2026 : ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा दिलासा देणाऱ्या चार महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः…
भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; उद्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांना अखेरचा…
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे 'दादा' व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार…
हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करुन प्रियकर पसार!
नागपूर - नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरातील ओयो हॉटेलमध्ये प्रियकरांकडून प्रेयसीची हत्या करण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आली.
रुचिता भांगे असे या मृतक तरुणीचे नाव असून…
शिवसेनेने मनसेसोबत युती का केली?
कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मनसेसोबत युती केली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी मनसे विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आली आहे, असे सांगितले. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत…
राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मुंबई : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील तब्बल 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज (दि.15) महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता असून, त्याचबरोबर आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.…
महापालिका निवडणुकीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट मत; महायुतीचाच झेंडा फडकवणार
मुंबई | आगामी महापालिका निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे. मुंबई महापालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू असताना, फडणवीस यांनी त्या…
पीएचडी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्येवर मर्यादा घालणार
नागपूर | प्रतिनिधी
पीएचडी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून महिना ४२ हजार रुपये असल्याने काही ठिकाणी एकाच कुटुंबातील पाच-पाच लोक पीएचडी करायला लागले आहेत. त्यामुळे काही ठराविक विद्यार्थ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होतो.…
तिरुपती मंदिरातील बनावट तूप घोटाळ्यानंतर आता ‘हा’ नवा घोटाळा उघड
तिरुपती : आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती देवस्थानम् (TTD) मंदिर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या छायेत आले आहे. यापूर्वी प्रसादामधील लाडूंसाठी ‘नकली तुपा’च्या वापरावरून गदारोळ झाल्यानंतर आता मंदिर परिसरात येणाऱ्या महत्त्वाच्या पाहुण्यांना…
बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे निधन; भारतीय चित्रपटसृष्टीत शोककळा
मुंबई – बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. वृत्तसंस्था IANS यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ…
जळगाव महानगरपालिकेला भाजपकडून निवेदन
जळगाव : जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ संदर्भातील प्रारूप मतदार याद्या २० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गंभीर त्रुटी आढळून येत असल्याने भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगरतर्फे आज महापालिका…