Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
जळगाव हादरले! माजी मंत्री खडसेंच्या घरावर चोरट्यांचा डल्ला
जळगाव : शहरातील घरफोड्यांच्या वाढत्या घटनांना आता आणखी एक मोठी भर पडली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या शिवरामनगर येथील निवासस्थानी चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना समोर आली असून, परिसरात एकच…
देवयानी पाटील हिला राज्य तायक्वांडो स्पर्धेत कांस्यपदक
जळगाव : रत्नागिरी येथे दिनांक २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन ची देवयानी भिला पाटील हिने मुलींच्या ४४किलो आतिल वजन…
कबुतरांच्या संपर्कामुळे होणाऱ्या हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिसवर यशस्वी उपचार
जळगाव - कबुतरांच्या संपर्कामुळे हायपरसेन्सिटिव्हिटी न्युमोनायटिस गंभीर फुफ्फुसांचा आजाराने अत्यावस्थ झालेल्या ३० वर्षीय युवकावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेडीसिन तज्ञांनी अचूक आणि सातत्यपूर्ण उपचारांमुळे प्राण वाचवले.
एक ३० वर्षीय युवक…
मुक्ताईनगर पंचायत समिती आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार
जळगाव : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदी आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग तसेच…
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार
मुंबई : मुंबई येथील हॉटेल ताज लँड्स एन्ड्स, बांद्रा येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत आयोजित “राज्य निर्यात पुरस्कार वितरण सोहळा” भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. या सोहळ्यात सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांतील उत्कृष्ट…
पळसदरी ते भिवपुरी विभागात ब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस रद्द
मुंबई : कर्जत यार्ड पुनर्बंधणी आणि आधुनिक सिग्नल प्रणालीसंबंधित नॉन-इंटरलॉकिंगच्या कामांमुळे मध्य रेल्वेने पळसदरी ते भिवपुरी विभागात विशेष रेल्वे ब्लॉक जाहीर केला आहे. हे ब्लॉक रविवारी सकाळी ७:२० ते सायंकाळी ६:२० आणि सोमवारी सकाळी ११:२० ते…
“नातेसंबंधांना काळिमा; जळगावात महिलेला घरच्यांकडून त्रास”
जळगाव : शहरातील एका भागात नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेला तिच्या दीराकडून वारंवार छळ व विनयभंगाचा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादीवरून दीर, पती आणि सासूविरुद्ध…
स्थानिक निवडणुकांसाठी भाजपची मोठी खेळी
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपने जोरदार राजकीय रणनीती आखली आहे. महाविकास आघाडीतील स्थानिक स्तरावरील प्रभावशाली नेत्यांना पक्षात घेण्यासाठी भाजपने आपली दारे खुली केली असून, कोकण आणि ठाणे विभागातील…
“अनुभूती विद्यानिकेतनमध्ये आज ‘दिवाळी मेळा’
जळगाव : अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत आज रविवारी 12 ऑक्टोबर रोजी ‘दिवाळी मेळा 2025’ या अनोख्या…
इंडिया पोस्ट ऑफिस स्कीम्स अँड बेनिफिट्सवर चर्चा
जळगाव - गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत इंडिया पोस्ट ऑफिस स्कीम्स अँड बेनिफिट्स या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विविध योजना व त्यांचे फायदे, जीवनमूल्य, तसेच संचय…