DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील ई-पोस्टर स्पर्धा उत्साहात

जळगाव - आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ई-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात राज्यातील ७८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या वर्षीच्या बालिका दिनाचा विषय होता (मी ती मुलगी…

डॉ.वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये खेळांचा जल्लोष!

जळगाव : एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या वतीने डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव येथे आजपासून क्रीडा स्पर्धांना उत्साहपूर्ण सुरुवात झाली. विद्यार्थीनींमध्ये जोश, उमेद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.…

महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगावमध्ये नेफ्रोलॉजिस्ट सेवा सुरू

जळगाव : शहरातील नागरिकांना उत्कृष्ट आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, विद्यानगर आकाशवाणी चौक येथे असलेल्या महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे आता नेफ्रोलॉजिस्ट (किडनी तज्ज्ञ) सेवा सुरू करण्यात आली…

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

जळगाव : अनुभूती निवासी स्कूलच्या पटांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेला सोमवारी सुरुवात झाली होती. स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्राच्या संघाने गाजवला. पहिल्या दिवशी मिळालेल्या विजयाची…

लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक

मुंबई – मुख्यमंत्री “लाडकी बहीण योजना” अंतर्गत लाभार्थ्यांकडून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे राज्य सरकार आता कठोर पावलं उचलत आहे. योजना सुरू झाल्यापासून अनेक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी हा लाभ गैरव्यवहाराने घेतल्याचे समोर आले आहे.…

जळगावात दीक्षा-पूर्व कार्यक्रमांचा उत्सव

जळगाव : जळगाव येथील मुमुक्षु बहिण सुश्री सिद्धिजी सचिनजी बोरा या दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राजस्थानमधील देशनोक येथे आचार्य भगवंत १००८ पूज्य श्री रामलालजी महाराज साहेब यांच्या मुखातून भगवती दीक्षा स्वीकारणार आहेत. या पवित्र प्रसंगाच्या…

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅलीचे आयोजन

जळगाव - येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे शहरात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि चरखा जयंतीनिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. होणाऱ्या या…

नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी, डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव

जळगाव : जैन डिव्हाईन पार्कमधील निरामय नॅचरोपॅथी सेंटरच्या प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर यांचा नाशिक येथील HEAL-2025 (Health Education for Adaptive Learning) ‘अ‍ॅडॉप्टिव्ह लर्निंगसाठी आरोग्य शिक्षण’ या राष्ट्रीय परिषदेत संशोधन रिसर्च…

गांधी जयंती : जीवनाला उत्सव बनवण्याचा संदेश

एक आदर्श जीवन कसे असावे याचे सर्वोत्तम उदाहरण महात्मा गांधींच्या जीवनातून मिळते. आपण दरवर्षी त्यांच्या जन्मदिवसाचा एक दिवस साजरा करतो, पण जीवन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून प्रत्येक क्षणाचा उत्सव असावा. अट एवढीच की असा उत्सव कोणालाही…

जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट – अनिल जैन

जळगाव : जगात प्रतिकूल परिस्थिती असताना ५०० कोटीची पाईप आणि इतर उत्पादने निर्यात व ३५० कोटींची फळप्रक्रिया उद्योगांमध्ये जैन इरिगेशन कंपनीने निर्यात केली. पाईप, सूक्ष्मसिंचन, टिश्यूकल्चर, फळ भाजीपाला प्रक्रिया उद्योग, प्लास्टिक शिट व सौलर…