DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

प्रभाग 4 मध्ये ‘हिरकणी’ वादळ!

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून प्रभाग 4 ‘अ’ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून उच्चशिक्षित, अभ्यासू आणि युवा नेत्या हिरकणी जितेंद्र बागरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केल्याने…

बालगंधर्व संगीत महोत्सवाची आजपासून द्वितपपूर्ती वारी स्वरोत्सवाची

जळगाव | प्रतिनिधी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी केले आहे. २४ वा अर्थात द्वितपपूर्ती महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात रोज संध्याकाळी ७ ते ११ या…

अपक्ष अनिल पगारिया यांचा भाजप उमेदवार नितीन लड्डा यांना बिनशर्त पाठिंबा

जळगाव : अपक्ष उमेदवार अनिल पगारिया यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री. नितीन भाऊ लड्डा यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भातील लेखी पत्र त्यांनी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द केले. या…

महायुतीविरोधात बंडखोरी; भाजपकडून २७ जणांवर हकालपट्टीची कारवाई

जळगाव : महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कडक भूमिका घेत माजी नगरसेवकांसह एकूण २७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षशिस्तभंग केल्याचा…

कपड्यांवर समस्या, मनावर परिणाम! : प्रभाग ६ मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आगळावेगळा प्रचार

जळगाव - जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ६ मधून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी अनोख्या पद्धतीने प्रचार करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हेतल पाटील, प्रेरणा मिश्रा,…

प्रभाग १३ मध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा झंझावात; ‘होम टू होम’ भेटी देत मतदारांशी साधला…

जळगाव : निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला असून, प्रभाग १३ मध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी स्वतः मैदानात उतरत प्रचाराची धुरा सांभाळली आहे. गणपती नगरातील स्वाध्याय भवन परिसरात त्यांनी कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतदारांच्या…

पाच वर्षांत जळगाव ‘विकसित शहरांच्या’ रांगेत

जळगाव | प्रतिनिधी राज्य सरकारने येत्या पाच वर्षांत जळगाव शहराला विकसित शहरांच्या श्रेणीत नेण्याचा ठाम निर्धार केला असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगावात भव्य रोड शो

जळगाव - जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीकडून आज मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या रोड शोमुळे जळगाव…

जळगाव महापालिकेत शिंदे गटाची हॅट्रिक

जळगाव - महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचा आणखी एक उमेदवार बिनविरोध झाला आहे. गौरव सोनवणे, मनोज चौधरी यांच्यानंतर प्रभाग 9 ‘ब’मध्ये प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामुळे महापालिकेत महायुतीचा चौथा उमेदवार तर शिवसेना शिंदे…

अमेरिकेत जळगावच्या अर्णव सराफ यांचे निधन

जळगाव : येथील मूळजी जेठा महाविद्यालयातील प्राध्यापिका शमा सराफ व जैन उद्योग समूहातील निवृत्त अधिकारी सुबोध सराफ यांचे सुपुत्र अर्णव सराफ (वय २६) यांचे दु:खद निधन झाले. अर्णव हे गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास होते. तेथील…