Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
‘पीस वॉक’ने जळगावकरांची नवीन वर्षाची पहाट सकारात्मक ऊर्जेने उजळली
जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत ‘पीस वॉक’ या प्रसन्न, आनंददायी व सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देणाऱ्या उपक्रमातून करण्यात आले. जैन उद्योग समूहाच्या जैन व्हॅली येथील नक्षत्र गार्डन परिसरात निसर्गरम्य वातावरणात हा…
जळगाव मनपा निवडणूक ; महायुतीची १९ प्रभागांतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर
जळगाव | जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीने सर्व १९ प्रभागांतील उमेदवारांची अधिकृत व अंतिम यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांनी सर्व…
महादेव हॉस्पिटलमध्ये पित्ताशयाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी
जळगाव : येथील आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलमध्ये नुकतीच 'लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टोमी' (पित्ताशयाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया) अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली. डॉक्टरांची कौशल्यपूर्ण टीम, भूलतज्ज्ञांचे अचूक नियोजन आणि नर्सिंग स्टाफचे…
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वीर बाल दिनानिमीत्त विविध स्पर्धा
जळगाव — येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वीर बाल दिवस उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागातर्फे आयोजित करण्यात आला असून, विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या…
अटल जयंती व वीर बाल दिनानिमित्त भाजप व्यापार आघाडीतर्फे ब्लँकेट वाटप
जळगाव | प्रतिनिधी
भारतरत्न माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त तसेच वीर बाल दिनाच्या निमित्ताने भाजप व्यापार आघाडीतर्फे गरजूंसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी…
महायुतीतील जागावाटपावर आज चर्चा होण्याची शक्यता
जळगाव : नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर २३ डिसेंबरपासून महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. २९ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे असल्याने येत्या तीन दिवसांत महायुतीतील जागावाटपाचे चित्र स्पष्ट होणे आवश्यक आहे.…
जळगाव महापालिका निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ
जळगाव – जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे अधिकृत रणशिंग फुंकण्यात आले असून आजपासून (ता. २२) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. महापालिकेच्या १९ प्रभागांतील एकूण ७५ जागांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.…
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ, जागावाटपावर महायुतीत खलबतं
मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असून, आजपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील हालचालींना चांगलाच वेग आला आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा…
मानसिक आजारग्रस्त ३० वर्षीय महिलेवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया
जळगाव : मानसिक विकाराने ग्रस्त असलेल्या ३० वर्षीय महिलेच्या दोन्ही डोळ्यांमध्ये झालेल्या गंभीर मोतीबिंदूवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी उपचारामुळे रुग्णेला पुन्हा दृष्टी…
जळगावात ओपन 2025 राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन
जळगाव : रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अँड कल्चर आणि रायसोनी इंजीनियरिंग कॉलेज जळगाव प्रायोजित व जैन इरिगेश सिस्टीम्स लि. सहप्रायोजीत तसेच जळगाव जिल्हा बॅडमिंटन व जैन स्पोर्टस अकॅडमी आयोजीत योनेक्स सनराइज जी एच रायसोनी "जळगाव ओपन २०२५" बॅडमिंटन…