DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

स्वातंत्र्य दिनी 8 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

धुळे : देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असतानाच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अवघ्या 8 वर्षीय चिमुरडीवर अमानुष लैंगिक अत्याचार झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध होत…

मुंबईत दहीहंडी दुर्घटना : रस्सी बांधताना गोविंदाचा मृत्यू, ३० जखमी

मुंबई - राज्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होत असताना मानखुर्द परिसरात दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्र नगर येथे दहीहंडीची रस्सी बांधताना जगमोहन शिवकिरन चौधरी (३२) हा गोविंदा खाली पडला. त्याला तातडीने गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात नेण्यात…

प्रसूती रजेसाठी लाच घेताना मुख्याध्यापिका व लिपीक रंगेहाथ पकडले!

रावेर -  तालुक्यातील खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिकेसह लिपीकाला सोमवारी, ७ जुलै रोजी दुपारी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. महिला…

यवतमाळमध्ये गुप्तधनाच्या अंधश्रद्धेत अमानुषता!

यवतमाळ (प्रतिनिधी) – शहरातील वंजारी फैल भागात अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या भोंदूबाबाने गुप्तधनाच्या लालसेपोटी एका महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला सात महिन्यांपासून घरात डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…

पाचोऱ्यात खळबळजनक प्रकार : मधल्या सुट्टीत शिक्षकाची आत्महत्या, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

पाचोरा | पाचोरा शहरातील सुपडू भादू विद्यामंदिर शाळेत बुधवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. या शाळेतील शिक्षक रवींद्र भारत महाले (रा. दहीगाव संत, सध्या रा. पाचोरा) यांनी मधल्या सुट्टीच्या वेळेत वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या…

भुशी धरणात अनोळखी पाण्यात उतरण्याचा फटका; दोन तरुणांचा बुडून मृत्यू

लोणावळा  : लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणात फिरायला गेलेल्या दोन मित्रांचा पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सकाळी पर्यटनासाठी आलेल्या काही हौशी तरुणांनी धरणाच्या डोंगरकडील भागात पोहण्याचा प्रयत्न केला…

पिंपळगाव गोलाईजवळ खासगी बस जळून खाक – सुदैवाने जीवितहानी टळली

पाचोरा, ता. जामनेर – येथून जवळ असलेल्या पिंपळगाव गोलाईजवळ पुण्याहून धारण (म.प्र.) येथे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.…

सराफ गल्लीतील घरफोडी; ७० हजारांची रोकड चोरीला

अमळनेर : शहरातील सराफ गल्लीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना गुरुवारी (२२ मे) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान…

जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

रत्नागिरी | प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावरून एक कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता घडली.…

दशक्रिया विधीनंतर भीषण अपघातात माय-बाप आणि चिमुकल्याचा मृत्यू; लातूर हादरलं

लातूर – लातूर-जहीराबाद महामार्गावरील हलगरा पाटीलजवळील शनी मंदिरासमोर आज सायंकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. दशक्रिया विधीवरून परतणाऱ्या कांबळे कुटुंबाच्या दुचाकीला भरधाव क्रूझरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आई, वडील आणि त्यांचा मुलगा…