DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

पीएचडी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्येवर मर्यादा घालणार

नागपूर | प्रतिनिधी  पीएचडी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून महिना ४२ हजार रुपये असल्याने काही ठिकाणी एकाच कुटुंबातील पाच-पाच लोक पीएचडी करायला लागले आहेत. त्यामुळे काही ठराविक विद्यार्थ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होतो.…

तिरुपती मंदिरातील बनावट तूप घोटाळ्यानंतर आता ‘हा’ नवा घोटाळा उघड

तिरुपती : आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती देवस्थानम् (TTD) मंदिर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या छायेत आले आहे. यापूर्वी प्रसादामधील लाडूंसाठी ‘नकली तुपा’च्या वापरावरून गदारोळ झाल्यानंतर आता मंदिर परिसरात येणाऱ्या महत्त्वाच्या पाहुण्यांना…

राज्यात भीक मागण्यास बंदी घालणारे विधेयक मंजूर, अनेकांची नाराजी

नागपूर : राज्यात भीक मागण्यावर पूर्णपणे प्रतिबंध घालणारे विधेयक विधान परिषदेत अनेक सदस्यांच्या कडाक्याच्या विरोधात आणि सभागृहात गोंधळाच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. या प्रक्रियेवर तालिका सभापती नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे,…

जळगाव महापालिकेत दुबार मतदार शोध मोहीम गतीमान; १९ पथकांकडे जबाबदारी

जळगाव : शहरातील मतदार यादीत तब्बल ३३ हजार दुबार नोंदी आढळून आल्या असून त्यापैकी सुमारे १६ हजार मतदारांची नावे दोन ते तीन वेळा नोंदल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या मतदारांची ओळख पटवून त्यांनी कोणत्या प्रभागात…

रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा -डॉ. सोळंके

जळगाव - महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा छळ रोखण्यासाठी रॅगींग प्रतिबंधात्मक कायदा अंमलात आला आहे. रॅगींग करणे हा कायद्याच्यादृष्टीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सांगितले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय…

निवडणूकीपुर्वी संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपडे पार पडेल…!

स्थानिकच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु असताना, अजूनही सर्वोच्च न्यायालयात निवडणूकांवर टांगती तलवार असल्याचे दिसून आले. ओबीसी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणूक घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. नगरपालिका…

आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता

जळगाव | प्रतिनिधी  भारत सरकार आयकर विभागातर्फे इन्कम टॅक्स विषयी जागृती अभियान सुरु आहे. त्याअनुषंगाने आज जैन इरिगेशन सिस्टम्स लि. येथे प्लास्टिक पार्क मधील सहकाऱ्यांसाठी आयकर विषय जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला. सरकार आणि करदाते…

मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव : नगर पालिका, नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक असलेल्या मुलभुत सोई-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी…

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची नवीन कार्यकारणी जाहिर

जळगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ नोव्हेंबर २०२५ रोजी जैन हिल्स येथे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, अधिकृत निरीक्षक ए. के. रायजादा यांच्या उपस्थितीत झाली. त्यांच्या उपस्थितीत…

जळगाव महापालिका निवडणूक: मतदार याद्यांच्या घोषणेची प्रतीक्षा संपली

जळगाव । राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीने वेग पकडला असून निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. विशेषतः हौसे, नवसे आणि गवस्यांमध्ये नाव तपासण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली…