Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
चक्रीवादळ ‘एरिन’चा वेग वाढला; किनारपट्टीवर हाय अलर्ट
अटलांटिक महासागरातून येणारे ‘एरिन’ चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत असून आजची रात्र धोकादायक ठरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांत हे वादळ अधिक तीव्र होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी…
मुंबईत दहीहंडी दुर्घटना : रस्सी बांधताना गोविंदाचा मृत्यू, ३० जखमी
मुंबई - राज्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होत असताना मानखुर्द परिसरात दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्र नगर येथे दहीहंडीची रस्सी बांधताना जगमोहन शिवकिरन चौधरी (३२) हा गोविंदा खाली पडला. त्याला तातडीने गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात नेण्यात…
‘हर घर तिरंगा’ व अन्य अभियानांसाठी भाजप कार्यशाळा
जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम, पूर्व व जिल्हा महानगर यांच्या वतीने ‘हर घर तिरंगा’, रक्षाबंधन आणि विभाजन विभिषिका स्मृती दिन या अभियानांनिमित्त जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा शहरातील बळीराम पेठ येथील ब्राह्मण…
राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून घडणार पुढचे दिव्या, गुकेश – ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे
जळगाव : जैन हिल्स येथे संपूर्ण भारतासह विदेशातून ११ वर्षाखालील बुद्धिबळ खेळाडूंनी सहभाग घेतला. ५३८ खेळाडूंसह त्यांच्या पालकांची व्यवस्था उत्तमरित्या जैन इरिगेशनच्या माध्यमातून होत आहे. जळगावात होणाऱ्या ३८ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद…
जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल
जळगाव : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि तिच्या सहयोगी कंपन्यांनी ३० जून २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२५–२६ च्या पहिल्या तिमाहीचे एकत्रित (Consolidated) आणि स्वतंत्र (Standalone) आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनी मायक्रो इरिगेशन,…
रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड, एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक, राज्यात खळबळ
पुणे - पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरात हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये २ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. शनिवारी रात्री उशिरा पुणे गुन्हे…
‘डिजिटल गव्हर्नन्स’ ही गरज नाही तर आवश्यकता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्राने डिजिटल रेग्युलेशन आणि प्रणालीमध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळे डिजिटल गव्हर्नन्स ही गरज नाही तर आवश्यकता आहे. त्यामुळे सर्व शासकीय सेवा, शासकीय योजना ह्या ऑनलाईन प्रणाली माध्यमातून लोकांपर्यत सहज पोहोचतील. सामान्य…
अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जाहीर
अहमदाबाद | १२ जून रोजी अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर केला आहे. या भीषण दुर्घटनेत २६० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अहवालात अपघातास…
प्रसूती रजेसाठी लाच घेताना मुख्याध्यापिका व लिपीक रंगेहाथ पकडले!
रावेर - तालुक्यातील खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिकेसह लिपीकाला सोमवारी, ७ जुलै रोजी दुपारी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. महिला…
यवतमाळमध्ये गुप्तधनाच्या अंधश्रद्धेत अमानुषता!
यवतमाळ (प्रतिनिधी) – शहरातील वंजारी फैल भागात अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या भोंदूबाबाने गुप्तधनाच्या लालसेपोटी एका महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला सात महिन्यांपासून घरात डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…