गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात
जळगाव : येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे एक दिवसीय 'त्रिवेणी' शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शिक्षणाचा उद्देश, स्वरूप आणि भारतीय परंपरेचा पुनर्शोधावर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी वर्धा येथील नई तालीम समितीचे सचिव व…