उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी!
दहीहंडीवर स्थान; ६८५ युवतींचा सहभाग
प्रवेश विनामूल्य; कुटुंबीयांसह उत्सव अनुभवण्याची संधी
जळगाव : भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवतींची दहीहंडी २०२६’ चा थरार शनिवारी (दि. ५)…