जळगावात चोरीचा गुन्हा पाच तासांत उघडकीस
जळगाव : शाहूनगर परिसरातील शाहू कॉम्प्लेक्स येथे एका व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशातून १२ हजार ५०० रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याच्या घटनेचा जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावला. गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त…