DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात तरसोद पायी वारी उत्साहात

जळगाव- शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या हरि ॐ माॅर्निंग वाॅक गृपच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यातील एका रविवारी तरसोद पायीवारीचे आयोजन करण्यात येते. पायीवारीचे हे १७ वे वर्ष होते. सकारात्मकता व…

हायटेक शेतीचा नवा हुंकार…जैन हिल्सवर कृषि महोत्सवाची उत्साहात सुरवात

जळगाव : शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी जळगावच्या जैन हिल्स येथे आयोजित ‘कृषी महोत्सवात’ पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.…

शहरातून चोरीच्या ३९ दुचाकी जप्त

जळगाव - शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यात जळगाव शहर आणि जिल्हापेठ पोलिसांना मोठे यश आले आहे. जळगाव शहर पोलिसांनी चोरीच्या १९ तर जिल्हापेठ पोलिसांनी तब्बल २० दुचाकी अशा ३९ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अपर पोलीस अधीक्षक…

‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक सोमवारी लोकसभेत सादर होणार

मुंबई - बहुचर्चित 'एक देश, एक निवडणूक' विधेयक केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी (दि. १६) लोकसभेत सादर करतील. हे विधेयक चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवले जाईल. लोकसभा आणि देशातील विविध राज्‍यांमधील…

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील

जळगाव : प्रतिनिधी ‘जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन…’ तुम्ही निसर्ग व पर्यावरण यांना राखून कडधान्य व अन्य पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे व मातीला सजीव ठेवावे असे आवाहन कृषीभूषण श्री विश्वासराव पाटील यांनी केले. जैन इरिगेशन…

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त

जळगाव । जळगाव जिल्हयात सुरु असलेल्या ख्रिसमस व नवीन वर्ष-2025 आगमनानिमित्त ‍विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने बेकरी तपासणी मोहीम तीव्र केलेली आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार केक व खादयपदार्थांची विक्री सुरु आहे.…

‘एनआय’ची महाराष्ट्रात मोठी कारवाई; पाकिस्तानशी संगमनत असणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए (NIA) ने राज्यात अनेक ठिकाणी अचानक छापेमारी केली आहे. राज्यातील भिवंडी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर…

‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकाला केंद्राची मंजुरी

मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि.१२) 'वन नेशन वन इलेक्शन' या विधेयकाला मंजुरी दिली आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासनांपैकी ‘एक देश, एक निवडणूक’ हे एक होते. या संदर्भातील वृत्त 'ANI' ने दिले आहे. 'वन नेशन वन इलेक्शन'…

संजीवन दिन मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा

जळगाव - पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या ७८ व्या जन्मदिनाच्या संजीवन दिनानिमित्त राज्यस्तरीय आंतरजिल्हा १६ वर्षातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे पार पडल्या. अंतिम…

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती

जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर…