DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

जळगाव  : अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. विद्यार्थ्यांना गुरुचे जीवनातील महत्त्व, भारतीय गुरु-परंपरा तसेच महान विभूतींच्या जीवनकार्याची आणि त्यांच्या…

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना बेड्या

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलिकनगर परिसरात झालेल्या घरफोडीचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत एमआयडीसी पोलिसांनी दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने व तीन मोबाईल असा एकूण सुमारे ₹७० हजारांचा मुद्देमाल…

एमआयडीसी पोलिसांकडून दुचाकी चोर जेरबंद; चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत

जळगाव  : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकलींचा अवघ्या एका दिवसात छडा लावत पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ₹४५ हजार किमतीच्या दोन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.…

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार

चाळीसगावमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न चाळीसगाव : शेतकरी समृद्ध होणे ही राज्य शासनाची प्राथमिकता असून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले गिरणा नदीवर बलुन बंधाऱ्याऐवजी राज्य शासनाच्या अखत्यारीत सुमारे ₹९०० कोटी…

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव : अॅडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम संचालित ‘न्याय विश्वास फाउंडेशन’ यांच्या वतीने जळगावकरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथील…

चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा आज…

चाळीसगाव |  आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव शहर व तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या विविध विकासकामांचे लोकार्पण व उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज, सोमवार (दि. २७ जुलै) जलसंपदा…

वरणगाव पोलिसांची अवैध गुटखा तस्करीवर धडक कारवाई; ५.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

वरणगाव : जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत वरणगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक…

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त अनुभूती बाल निकेतनमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती आणि संस्कारांचा संगम घडविणारा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, बहिणाई, जनाबाई, मुक्ताबाई…

‘बोलवा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

जळगाव : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 'बोलावा विठ्ठलं' या कार्यक्रमाला जळगावकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भर…

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून

रावेर : रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाचा खून करून तो अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रावेर पोलिसांनी अत्यंत वेगवान व कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या…