पाळधीत दंगल: लाखोंचे नुकसान, २५ जणांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव: धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे वाहनाचा कट लागल्यावरून झालेल्या वादातून दंगल भडकली. मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. दंगलीत तब्बल ६३ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, ११ दुकाने व ४ वाहने आगीच्या…