अमेरिकेत जळगावच्या अर्णव सराफ यांचे निधन
जळगाव : येथील मूळजी जेठा महाविद्यालयातील प्राध्यापिका शमा सराफ व जैन उद्योग समूहातील निवृत्त अधिकारी सुबोध सराफ यांचे सुपुत्र अर्णव सराफ (वय २६) यांचे दु:खद निधन झाले.
अर्णव हे गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास होते. तेथील…