DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार? कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ?

मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. त्यामुळे आता मंत्रिमंडळात आपली वर्णी लागण्यासाठी माजी मंत्र्यांसह इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात कोणाचा समावेश…

गुलाबराव देवकरांना अजित पवार गटात ‘नो एंट्री’?

जळगाव : गुलाबराव देवकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीतील या पराभवानंतर देवकरांनी अजित पवार गटाकडे…

नाशिक विभागीय युवा महोत्सवामध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पर्धकांनी मारली बाजी

जळगाव : युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व उपसंचालक क्रीडा व योग सेवा नाशिक विभाग नाशिक यांच्या अंतर्गत नाशिक विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी…

जळगावात बांगलादेशातील हिंदूंवरील क्रूर जिहादी अत्याचारविरोधात न्याय यात्रा

जळगाव : बांग्लादेशात जिहादी कट्टरवाद्यांनी अस्थिरता निर्माण केली असून त्या देशातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन यांच्यासह अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यात येत आहेत. भारत सरकारने हस्तक्षेप करून हे अत्याचार थांबवावे, या मागणीसह अत्याचाराचा निषेध…

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात

जळगाव :  ‘कौटुंबिक मूल्ये: प्रेम, आदर आणि एकतेचा पाया’ या विषयावर अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. एकत्र येण्याची भावना, सामायिक मूल्यांचा स्वीकार करुन संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मरण…

डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम

जळगाव : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने संस्थापक डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येते. यापूर्वी रामदेववाडी, कुऱ्हाडदा, धानोरा, पद्मालय इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम,…

१५ हजारांची लाच घेताना नगररचना सहाय्यक ताब्यात; भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली लाच

जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील नगर रचना विभागाच्या वर्ग तीनच्या अधिकाऱ्याला 15 हजार रुपयाची लाच घेताना जळगावला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मनोज समाधान वन्नेरे (३४, रा. जळगाव) असं लाच घेणाऱ्या नगररचना सहायकाचे नाव…

महाकुंभमेळ्यासाठी १३ हजार रेल्वेगाड्या धावणार

नवी दिल्ली : महाकुंभमेळ्यासाठी नियमीत आणि विशेष मिळून १३ हजार रेल्वेगाड्या धावणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तसेच रेल्वेकडून यावेळेस विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच रेल्वेकडून…

जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे : आ.राजूमामा भोळे

जळगाव :  गेल्या १० वर्षात केलेल्या कामांची पावती म्हणून आज मी विजयाची "हॅट्ट्रिक" साधून विजय केवळ जळगावकरांच्या आशीर्वादाने प्राप्त केला आहे. पुढील काळात उर्वरित प्रलंबित कामांसह नवीन विकासकामांना गवसणी घालण्याचा प्रयत्न राहील, असे…

धक्कादायक! ईव्हीएम मशीनची ने-आण करणाऱ्या बसच्या सीटखाली सापडले नोटांचे बंडल

कोपरगाव (अहिल्यानगर) : राज्यात विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली असून आता निकालाचे वेध लागले आहेत. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दिवशी ईव्हीएम मशीनची ने- आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस…