सातगाव सह परिसराचा विकसित चेहरा निर्माण करणार ; आ. किशोरआप्पा पाटील
पाचोरा : मतदार संघातील विकासात्मक कामाची घोडदौड पुढच्या टर्ममध्ये देखील कायम ठेवणार आहे. गाव तेथे शिवस्मारक, पाणी पुरवठ्याच्या योजना, गावांतर्गत रस्ते प्रधान्याने पूर्ण करणार असून मी विकासासाठी दत्तक घेतलेले सातगाव डोंगरी आणि परिसरातील सर्व…